दिनांक २४ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
होमी भाभा - (३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जागतिक दिवस
- शारीरिक शिक्षण दिन
- राष्ट्रीय बालिका दिवस
- १८४८: कॅलिफोर्नियात जेम्स डब्ल्यु. मार्शलला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.
- १९८६: अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.
- १९०२: ई.ए. स्पायसर, अमेरिकन बायबलतज्ञ.
- १९७०: नील जॉन्सन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६: होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- २०११: पंडित भीमसेन जोशी, भारतीय शास्त्रीय गायक.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |