२८ जानेवारी दिनविशेष

२८ जानेवारी दिनविशेष - [28 January in History] दिनांक २८ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२८ जानेवारी दिनविशेष | 28 January in History

दिनांक २८ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


लाला लाजपत राय - (२८ जानेवारी, १८६५ - १७ नोव्हेंबर १९२८)पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १९८६: अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.
 • १९९९: देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.
 • २०००: इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन.
 • २००३: मराठी कवी मंगेश पाडगांवकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९८४: सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
 • १९८६: स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी
  ग्रेग जार्व्हिस
  क्रिस्टा मॅकऑलिफ
  रोनाल्ड मॅकनेर
  एलिसन ओनिझुका
  ज्युडिथ रेसनिक
  फ्रांसिस आर. स्कोबी
  मायकेल जे. स्मिथ
 • १९८९: हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
 • १९९६: बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
 • १९९७: डॉ. पां. वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.