२० जानेवारी दिनविशेष

२० जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० जानेवारी चे दिनविशेष.
२० जानेवारी दिनविशेष | 20 January in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० जानेवारी चे दिनविशेष


सर रतनजी टाटा - (२० जानेवारी १८७१ - ५ सप्टेंबर १९१८) सर रतनजी टाटा हे भारतीय दानशूर उद्योगपती होते. टाटा समुह भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे, ज्याची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली आणि परिवारातील पुढील पिढ्यांनी त्याचा विस्तार केला.


शेवटचा बदल २० जानेवारी २०२२

जागतिक दिवस
२० जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२० जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १२६५: इंग्लंडच्या संसदेची पहिली बैठक.
 • १९२१: तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
 • १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
 • १९९८: पं. रवि शंकर यांना पोलार संगीत पुरस्कार जाहीर.
 • १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
 • २००९: बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी.

जन्म / वाढदिवस / जयंती
२० जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७७५: आंद्रे-मरी अँपियर, फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
 • १८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव’, गायक, अभिनेते व संगीतकार.
 • १९३०: बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.
 • १९६०: आपा शेर्पा, माऊंट एव्हरेस्टवर १९ वेळा यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२० जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९३६: जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
 • १९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बापा’, गुजराती समाजसेवक.
 • १९८०: कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक .
 • १९८८: खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
 • २००२: रामेश्वरनाथ काओ, रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.

दिनविशेष        जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.