Loading ...

इंद्रायणिचे तटी - ज्ञानदेवाची आरती

इंद्रायणिचे तटी (ज्ञानदेवाची आरती) - इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास, विश्व तारावया लक्ष्मीनिवास [Indrayaniche Tati, Dnyandevachi Aarti].

इंद्रायणिचे तटी - ज्ञानदेवाची आरती

इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास, विश्व तारावया लक्ष्मीनिवास...

इंद्रायणिचे तटी - ज्ञानदेवाची आरती

ज्ञानदेवाच्या आरत्या

इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास । विश्व तारावया लक्ष्मीनिवास ॥ ज्ञानेश्वरूपे धरिला निजवेष । वर्म जाणे तया सद्गुरुउपदेश ॥ १ ॥ जय देव जय देव जय ज्ञानदेवा ॥ जीवा शिवा आदी परब्रह्म ठेवा ॥ ध्रु० ॥ कृष्ण एकादशी कार्तिकमासी । पंढरिनाथ आपण सनकादिकेसी ॥ यातेलागी येती स्वानंदराशी । दर्शन घडे तया निजमुक्ती देसी ॥ जय देव० ॥ २ ॥ महिषीपुत्र केला वाचक वेदाचा । प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा ॥ विशेष अर्थ केल भगवद्गीतेचा । अजान वृक्ष पिंपळ शोभे कनकाचा ॥ जय देव० ॥ ३ ॥ सकळ सिद्धगणामाजी तू श्रेष्ठ । ज्ञानदेव अनुभवी ज्ञान वरिष्ठ ॥ अनुताप ज्याचा विश्व घनदाट । मुक्तेश्वरी न धरे प्रेमाचा लोट ॥ जय० ॥ ४ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची