द आद्याक्षरावरून मुलींची नावे

द आद्याक्षरावरून मुलींची नावे | d Marathi Baby Girl names by initial

द आद्याक्षरावरून मुलींची नावे

द आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - d] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
द आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'd'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
दधिसुता
Dadhisuta
-
दमयंती
Damyanti
विदर्भराज भीमकन्या, नलपत्नी
दीप्ती
Deepti
शोभा, तेज, कांती
दीपश्री
Deepashree
दिव्यांची शोभा, तेज
दिव्या
Divya
तेजस्वी
दिव्यांगना
Divyangana
तेजस्वी स्त्री
दिवी
Divi
-
दिशा
Disha
-
देवकी
Devki
वसुदेवाची पत्नी
देवसेना
Devsena
दक्षप्रजापतीची कन्या
देवेश्री
Deveshree
-
देवी
Devi
दुर्गा, देवता
दयानीता
Dayanita
दयाळू
दयानिधी
Dayanidhi
दयाळू, दयेचा साठा
दयावती
Dayavati
मायाळू
दयाक्षणी
Dayakshani
-
दयिता
Dayita
आवडती स्त्री
दर्पणा
Darpana
आरसा
देवमाला
Devmala
हार
दर्शना
Darshana
दिसणारी
दर्शनी
Darshani
-
दर्शिनी
Darshini
-
द्रौपदी
Draupadi
पांडवपत्नी
दक्षजा
Dakshaja
-
दक्षता
Dakshata
काळजी
दक्षा
Daksha
सावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव
दक्षिणा
Dakshina
प्रजापती कन्या, दान, दक्षिण दिशा
दामिनी
Damini
वीज
दामोदरी
Damodari
-
द्वारका
Dwarka
कृष्णाची सोन्याची नगरी
दाक्षायणी
Dakshayani
पार्वती, देवमाता, चांदणी, एका नक्षत्राचे नाव
दिती
Deeti
औदार्य, कश्यप ऋषिपत्नी
दीना
Deena
गरीब
दीनान्ती
Deenanti
-
दिनेशा
Dinesha
सूर्यदेवता
दीपकलिका
Deepkalika
छोटा दिवा
दीपज्योति
Deepjyoti
-
दीप्ता
Deepta
चमकणारी
दीपन्विता
Deepanvita
तेजस्वी, स्वर्गीय, अलौकिक
दीपलक्ष्मी
Deeplakshmi
-
दीपा
Deepa
दिवा
दीपाली
Deepali
दिव्यांची रांग
दीपावली
Deepavali
दिवाळी
दीपांजली
Deepanjali
दिवा घेऊन केलेली आरती
दीपिका
Deepika
मार्गदर्शक
दिव्यकांता
Divyakanta
तेजस्वी
दिव्यगंगा
Divyaganga
-
दिव्यगंधा
Divyagandha
-
दिव्यज्योती
Divyajyoti
-
दिव्यलक्ष्मी
Divyalakshmi
-
दिवा
Diva
-
दिव्यांबरी
English Name
स्वर्गीय वस्त्रे परिधान केलेली
दीक्षा
Diksha
उपदेश
दुती
Duti
-
द्युती
Dyuti
प्रकाश
दुर्गा
Durga
पार्वती, दुसरा/ तिसरा प्रहर
दुर्गादेवी
Durgadevi
-
दुर्गामती
Durgamati
-
दुर्गावती
Durgavati
-
दुलारी
Dulari
प्रिय
देवप्रभा
Devprabha
-
देवप्रिया
Devpriya
-
देवबाला
Devbala
-
देवमाया
Devmaya
-
देवयानी
Devyani
शुक्राचार्य कन्या, ययाती पत्नी
देवरंजनी
Devranjani
-
देवलक्ष्मी
Devlakshmi
देवांची संपत्ती
देवस्वी
Devsvi
देवी दुर्गा
देवश्री
Devshree
देवांची शोभा
देवांगना
Devangana
अप्सरा
देवांगिनी
Devangini
-
देविका
Devika
दैवी
देविकाराणी
Devikarani
एक विख्यात चित्रपट अभिनेत्री
दुर्वा
Durva
दुर्वा, देवी
दुर्वी
Durvi
तारका
दनिका
Danika
चांदणी
देवांसी
devansi
परमेश्वराचा अंश
देवाशा
Devasha
देवाचा अंश
द्वितीया
Dvitiya
दुसरी
दर्शिका
Darshika
हुशार
दीपशिखा
Deepshikha
दिशा देणारी
दीपान्विता
Deepanvita
दिवाळी
दृष्या
Drushya
दृष्टी
देवांगी
Devangi
देवासारखी
दुर्वानीका
Durvanika
प्रिय
दिशानी
Dishani
चारही दिशांची राणी
देवकन्या
Devkanya
दैवी
दीपांती
Dipanti
प्रकाशाचा किरण
दृविका
Druvika
चांदणी


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे