Loading ...

ध आद्याक्षरावरून मुलींची नावे

ध आद्याक्षरावरून मुलींची नावे | dh Marathi Baby Girl names by initial

ध आद्याक्षरावरून मुलींची नावे

ध आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - dh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ध आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'dh'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
धनश्री
Dhanashri / Dhanashree
लक्ष्मी, धनाची शोभा
धनिष्ठा
Dhanishtha
एका नक्षत्राचे नाव
धरा
Dhara
पृथ्वी
धात्री
Dhatri
पृथ्वी
धनबसंती
Dhanbasanti
दुसरा प्रहर
धनदा
Dhanada
खजिन्याचा वर्षाव करणारी
धनलक्ष्मी
Dhanlakshmi
धनाची देवता
धनवंती
Dhanvanti
श्रीमंत, लक्ष्मी
धन्या
Dhanya
धन्य झालेली
धनेश्वरी
Dhaneshwari
श्रीमंतीचा देव
धरणी
Dharni
पृथ्वी
धरती
Dharti
पृथ्वी
धर्मप्रभा
Dharmprabha
-
धरित्री
Dharitri
पृथ्वी
धवलश्री
Dhavalshree
यशाची शोभा
धवला
Dhavala
शुभ्रा
धारणा
Dharana
-
धारा
Dhara
-
धानी
Dhaani
हिरवा रंग
धारिणी
Dharini
अग्निमित्र राजाची पत्नी
धीमती
Dhimati
-
धीरा
Dhira / Dheera
साहसी, धीराची
धीरावती
Dhiravati / Dheeravati
-
धृता
Dhruta
धीट
धृती
Dhruti
संतोष, स्थैर्य
धेनु
Dhenu
गाय
धेनुका
Dhenuka
गाय
धेनुमती
Dhenumati
-
धैर्यबाला
Dhairyabala
धैर्याची पुतळी
धैर्यश्री
Dhairyashree
-
धैर्या
Dhairya
धीराची
धारिका
Dharika
सूर्य
धारावी
Dharavi
देवी पार्वती
धवनी
Dhavni
आवाज
धीरजा
Dhirja
धैर्यवान
धितिका
Dhitika
विचारपूर्वक
ध्रुवी
Dhruvi / Dhruvee
तारा
ध्वीशा
Dhvisha
चंद्र
धनिका
Dhanika
लक्ष्मी
धन्वीका
Dhanvika
श्रीअन्नपूर्णा/लक्ष्मी
धिश्वरी
Dhishvari
देवी
धर्मिणी
Dharmini
धार्मिक
धनुष्का
Dhanushka
समृद्ध
धारांशी
Dharanshi
निर्मळ
धनदीपा
Dhandeepa
संपत्तीची देवता
धनवी
Dhanavi
लक्ष्मी
धिता
Dhita
मुलगी
धुपीनी
Dhupini
गोड वास, साधेपणा
ध्रुवती
Dhruvati
धाडसी
ध्यानी
Dhyani
ध्यानधारणेची देवता
ध्रीवी
Dhrivi
पृथ्वीचा केंद्रबिंदू
ध्वनी
Dhvani
आवाज


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अ आ इ ई उ ए
ओ अं क ख ग घ
च छ ज झ ट ठ
ड ढ त थ द ध
न प फ ब भ म
य र ल व श स
ह क्ष ज्ञ ऋ हृ श्र
त्र


  सामायिक करा



सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची