र आद्याक्षरावरून मुलींची नावे

र आद्याक्षरावरून मुलींची नावे | r Marathi Baby Girl names by initial

र आद्याक्षरावरून मुलींची नावे

र आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - r] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
र आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'r'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
रचना
Rachana
निर्मिती
रजनी
Rajani
रात्र
रजिता
Rajita
राजस
रती
Rati
सुंदरी, मदनपत्नी
रमणी
Ramani
सुंदर स्त्री
रम्या
Ramya
मोहक
रमा
Rama
संपत्ती, सुंदरी, पत्नी, प्रिया, लक्ष्मी
रखमा
Rakhama
रुक्मिणीचे नाव
रचिता
Rachita
-
रजनिका
Rajanika
रात्र
रजनीगंधा
Rajanigandha
रात्री उमलणारे एक फूल विशेष
रजळी
Rajali
-
रत्नकर्णिका
Ratnakarnika
-
रतन
Ratan
रत्न
रत्नदा
Ratnada
-
रत्नधारा
Ratnadhara
-
रत्नप्रभा
Ratnaprabha
रत्नांची आभा
रत्नप्रिया
Ratnapriya
जवाहिराची आवड असणारी
रत्नबाला
Ratnabala
-
रत्नमणी
Ratnamani
-
रत्नमाला
Ratnamala
रत्नांचा हार
रत्नमंजिरी
Ratnamanjiri
-
रत्ना
Ratna
श्रेष्ठ, रत्न
रत्नावती
Ratnavati
रत्न ल्यालेली
रत्नावली
Ratnavali
रत्नहार, उदयन राजाची पत्नी
रत्नांगी
Ratnangi
रत्नांसारखे तेजस्वी अवयव असणारी
रत्नांबरी
Ratnambari
रत्नांसारखी वस्त्रे असणारी
रतिका
Ratika
-
रमणीका
Ramanika
सौंदर्यवती
रमोला
Ramola
आनंद देणारी
रविजा
Ravija
रवीपासून जन्मलेली
रविप्रभा
Raviprabha
-
रविमाला
Ravimala
सूर्यपुत्री
रसना
Rasna
जीभ
रसिका
Rasika
रसिक, जीभ, कंबरपट्टा
रश्मी
Rashmi
किरण
रक्षा
Raksha
-
राखी
Rakhi
सरंक्षण करणारी
रागिणी
Ragini
रागदारी
रश्मिका
Rashmika
-
राजकुमारी
Rajkumari
राजपुत्री
राजनंदा
Rajnanda
-
राजदुलारी
Rajdulari
राजकन्या
राजलक्ष्मी
Rajlakshmi
एका राणीचे नाव, लक्ष्मी
राज्यश्री
Rajyashri
राज्याची शोभा
राजसी
Rajasi
सुकुमार असून सुंदरी
राजश्री
Rajashree / Rajashri
राजाची शोभा
राजी
Raji
खुषी
राजेश्वरी
Rajeshwari
राजांची देवता
रातराणी
Ratrani
रात्री फुलणारे सुगंधी फुल
राणी
Rani
राजाची पत्नी
राधा
Rana
कर्णाची पालक माता, कृष्णसखी
राधिका
Radhika
भरभराट, ऐश्वर्या, राधा
रामकली
Ramkali
पहिला प्रहर
रामदुलारी
Ramdulari
-
रामेश्वरी
Rameshwari
पहिला प्रहर, पार्वती
रायमा
Rayma
एका नदी नाव
रावी
Raavi
परोष्नी नदी
राशी
Rashi
नक्षत्र
राही
Rahi
पथिक, पहिला प्रहर
रीटा
Reeta
-
रितू
Ritu
-
रीना
Reena
-
रिणु
Rinu
-
रिमाली
Rimali
-
रिया
Riya
एका नदीचे नाव
रुक्मिणी
Rukmini
कृष्णपत्नी, श्री विठ्ठल पत्नी
रुचा
Rucha
ऋग्वेदातील मंत्र
रुची
Richi
आवड
रुचिका
Ruchika
सौम्यपणा, नम्रपणा
रुचिरा
Ruchira
तेजस्वी, मधुर, सुखद, सुंदरी
रुमाणी / रुमानी
Rumani
-
रुजुता
Rujuta
सत्य पुत्री
रुतवा
Rutava
ऋतुनुसार गीत
रुत्वी
Rutvi
-
रुत्वीका
Rutvika
-
रुद्रावती
Rudravati
-
रुपमती
Rupmati
-
रुपमंजरी
Rupmanjari
-
रुपलता
Rupalata
सौदंर्याची वेल
रुपलेखा
Ruplekha
सौंदर्याची शलाका
रुपवती
Rupvati
सुंदरी
रुपश्री
Rupshree
सौंदर्यवती, लक्ष्मी
रुपा
Rupa
रुपवान, चांदी
रुपांगना
Rupangana
रुपवान, चांदी
रुपांगा (गी)
Rupanga / Rupangi
रुपवान अवयव असलेली
रुपाली
Rupali
रुपवान, चांदी
रुपिका
Rupika
-
रुबी
Ruby
माणिक, एक रत्न
रुही
Ruhi
वर्चस्व गाजविणारी
रुंजी
Runji
-
रेखा
Rekha
सुरेख, रेखीव
रेणु
Renu
पराग, रज:कण, पृथ्वी
रेणुका
Renuka
जमदग्नी पत्नी, परशुरामाची माता, एका देवीचे नाव
रेवती
Revati
बलराम पत्नी, एका फुलाचे नाव, एका नक्षत्राचे नाव, भरभराट
रेवा
Reva
एका नदीचे नाव
रेशमा / रेश्मा
Reshama / Reshma
नितळ, मऊ
रैना
Raina
-
रोचना
Rochana
असामान्य, तांबडे कमळ
रोची
Rochi
-
रोचीता
Rochita
-
रोमा
Roma
अंगावर खूप केस असलेली
रोमिला
Romila
सौंदर्यवती
रोशनी
Roshni
प्रकाश
रोहिता
Rohita
तांबड्या वर्णाची
रोहिणी
Rohini
वसुदेवपत्नी, बलरामाची आई, वीज, एका नक्षत्राचे नाव
रंजना
Ranjana
खूष करणारी
रंजनी
Ranjani
खूष करणारी
रंजिता
Ranjita
-
रंजिनी
Ranjini
एका श्रुतीचं नाव
रंभा
Rambha
एक अप्सरा, चौदा रत्नांतील एक, केळ
रेशम
Resham
मलमली धागा


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे