Loading ...

क आद्याक्षरावरून मुलींची नावे

क आद्याक्षरावरून मुलींची नावे | k Marathi Baby Boy names by initial

क अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींच्या नावांची अर्थासह यादी…

च आद्याक्षरावरून मुलींची नावे

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

“क…”

एकूण १२७ नावे · शेवटचा बदल १० सप्टेंबर २०२६
कनकKanak
सोने, सुवर्ण
कनककांताKanakakanta
देवी लक्ष्मी, सोन्यासारखी कांती असलेली
कनकप्रभाKanakprabha
सुवर्णासारखी प्रभा (तेज) असलेली
कनकरेखाKanakrekha
सुवर्णरेषा
कनकलताKanaklata
सुवर्णवेल
कनकसुंदरीKanaksundari
सुवर्णासारखी अतिशय सुंदर स्त्री
कपर्दिनीKapardini
देवी पार्वती, जटा धारण करणारी
कपिलाKapila
पवित्र कामधेनु गाय, सुवर्ण रंगाची
कर्पूरगौराKarpurgaura
कापरासारखी शुभ्र व गोरी, देवी पार्वती
कर्पूराKarpura
कापरासारखी अत्यंत शुद्ध व सुवासिक
कमलKamal
कमळ, सुंदर व पवित्र फूल
कमलजाKamalaja
कमळातून जन्मलेली, देवी लक्ष्मी
कमलाKamala
देवी लक्ष्मी, कमळ
कमलनयनाKamalnayana
कमळासारखे नयन रम्य डोळे असलेली
कमलाक्षीKamalakshi
कमळासारखे सुंदर डोळे असलेली
कमलिनीKamalini
कमळाची वेल, कमळांचा समूह
करुणाKaruna
दया, ममता, आपुलकी
कर्णिकाKarnika
कानातील सुंदर अलंकार, कमलपुष्पाचे केशर
कल्पनाKalpana
विचार, कल्पकता, भावना
कल्पलताKalpalata
मनोकामना पूर्ण करणारी दिव्य वेल
कल्पिताKalpita
कल्पना केलेली, सर्जनशील
कल्याणीKalyani
शुभ, मंगलकारी, देवी पार्वती
कलाKala
कौशल्य, कलागुण, चंद्राची कला
कलापीKalapi
कोकिळा, मयूर, कलापूर्ण
कलावतीKalavati
कला जाणणारी, सर्वगुणसंपन्न
कलिकाKalika
फुलाची कळी, देवी पार्वती
कालिंदीKalindi
यमुना नदी, सूर्याची कन्या
कविताKavita
काव्य, सुंदर पद्य रचना
कशिदाKashida
वस्त्रावरील सुरेख नक्षीकाम व वेलबुट्टी
कस्तुरीKasturi
अत्यंत दुर्मिळ व सुगंधी द्रव्य
कात्यायनीKatyayani
देवी दुर्गेचे नवदुर्गांमधील एक रूप
कादंबरीKadambari
साहित्यकृती, कथा, कादंबरी
कादंबिनीKadambini
मेघमाला, ढगांची रांग
काननKanan
अरण्य, जंगल, नयनरम्य वन
काननबालाKananbala
वनात राहणारी कन्या, निसर्गकन्या
कांचीKanchi
सुवर्ण कंबरपट्टा, एक पवित्र दक्षिण भारतीय नगरी
कान्होपात्राKanhopatra
महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्री संत व विठ्ठलभक्त
कामनाKamana
इच्छा, अभिलाषा
कामाक्षीKamakshi
आकर्षक व प्रेमळ डोळे असलेली, देवी त्रिपुरसुंदरी
कामिनीKamini
अतिशय सुंदर व आकर्षक स्त्री
कामियाKamiya
यशस्वी, इच्छा पूर्ण करणारी
कालीKali
देवी महाकाली, शक्तीचे रूप
कावेरीKaveri
भारतातील एक पवित्र व समृद्ध नदी
काश्मिरीKashmiri
काश्मीरमधील सौंदर्याशी संबंधित, अतिशय देखणी
काशीKashi
पवित्र तीर्थक्षेत्र, प्रकाशमान व दीप्तिमान
कांचनाKanchana
सोने, शुद्ध सुवर्ण
कांचनKanchan
सोने, तेजस्वी
कांचनगौरीKanchangauri
सोन्यासारखा तेजस्वी व गौर वर्ण असलेली
कांचनमालाKanchanmala
सोन्याची सुंदर माळ
कांचनलताKanchanlata
सोन्याची वेल
कांताKanta
प्रिय स्त्री, पत्नी, देखणी
कांतीKanti
तेज, चमक, मुखावरील सौंदर्य
कांतीदाKantida
तेज व सौंदर्य प्रदान करणारी
कांक्षाKanksha
इच्छा, आकांक्षा, मनीषा
किन्नरीKinnari
देवयोनी, मधुर संगीत गाणारी वीणाधारिणी
किरणKiran
सूर्याची किरणे, प्रकाशाचा झोत
किरण्यमीKiranyami
किरणांनी व्यापलेली, तेजस्वी
किशोरीKishori
मुग्ध बालिका, राधाजींचे एक नाव
किंकिणीKinkini
घुंगरांचा गोड आवाज करणारा कमरपट्टा
कीर्तीKirti
प्रसिद्धी, नावलौकिक, यश
कीर्तीदाKeertida
कीर्ती देणारी, श्रीराधेची माता
कुमारीKumari
बालिका, देवी दुर्गेचे एक रूप
कुमुदKumud
पांढरे कमळ, चंद्रप्रकाशात फुलणारे फूल
कुमुदिनीKumudini
चंद्रविकासी कमळांची वेल
कुरंगनयनाKurangnayana
हरणासारखे अत्यंत सुंदर व चपळ डोळे असलेली
कुरंगीKurangi
हरणी, नाजूक व चपळ
कुलवंतीKulavanti
उत्तम आणि कुलीन घराण्यातील गुणवान स्त्री
कुलांगनाKulangana
उच्च कुळातील सुसंस्कृत स्त्री
कुशलाKushala
निपुण, हुशार, कुशल व आनंदी
कुसुमKusum
फूल, सुवासिक पुष्प
कुसुमायुधाKusumayudha
फुलांचे आयुध असणारी (देवी कामाक्षी)
कुसुमावतीKusumavati
फुलांनी नटलेली, सौंदर्यपूर्ण
कुसुमिताKusumita
प्रफुल्लित झालेली, फुललेली
कुंकुमKunkum
सौभाग्याचे प्रतीक, कुंकू
कुंजलाKunjala
कोकिळा, लताकुंजात राहणारी
कुंजकिशोरीKunjkishori
वृंदावनातील लताकुंजात विहार करणारी (श्रीराधा)
कुंजबालाKunjbala
वनातील सुकुमार बालिका
कुंजलताKunjlata
लतागृहातील सुंदर वेल
कुंतलाKuntala
अत्यंत सुंदर केश असणारी स्त्री
कुंतीKunti
पांडवांची माता, राजा शूरसेनाची कन्या
कुंदनगौरीKundangauri
सोन्यासारखी तेजस्वी व गोरी
कुंदनिकाKundanika
सुवर्णासारखी मूल्यवान, एक सुंदर वेल
कुंदाKunda
कुंद नावाचे पांढरे सुवासिक फूल
कृत्तिकाKruttika
एक नक्षत्रविशेष, कार्तिकेयाचे संगोपन करणारी माता
कृपाKrupa
दया, आशीर्वाद, करुणा
केतकीKetaki
केवड्याचे सुवासिक फूल
केयूरीKeyuri
बाजूबंद धारण करणारी, सुंदर अलंकार
केशरKeshar
सुगंधी व मूल्यवान केशर, फुलांचे केशर
कैकेयीKaikayi
राजा दशरथाची राणी, अयोध्येची महाराणी
कायराKayra
अद्वितीय, शांत व अत्यंत सुंदर
कैवल्याKaivalya
मोक्ष, पूर्ण मुक्ती, अलौकिक शांतता
कोकिळाKokila
गोड आवाज काढणारा पक्षी
कोमलKomal
नाजूक, सुकुमार, मृदू
कोमलांगीKomalangi
सुकुमार व नाजूक देह असणारी
कोमिलाKomila
नाजूक व सुकुमार
कोयनाKoyana
महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि महत्त्वाची नदी
कौतुकेKautuke
कौतुक करणारी, लाडकी
कौमुदीKaumudi
पौर्णिमेचे चांदणे, प्रकाश
कौमुदिनीKaumudini
चांदण्यात विकसित होणारे कमळ
कौसल्याKausalya
श्रीरामाची माता, कुशल स्त्री
कंकणKankan
सुवर्ण कडे, बांगडी
कंवलKanval
कमळ, सुंदर पुष्प
काव्याKavya
कविता, कलात्मक भावना
कानेरीKaneri
डोंगराळ भागातील सुंदर नदी
कनिकाKanika
लहान अंश, मोती, सुंदर
कृतीKruti
निर्मिती, कलाकृती, कार्य
काजलKajal
काजळ, नयनरम्य सौंदर्य
कियाराKiara
तेजस्वी, प्रकाशमान, सुंदर विचार
कृषाKrisha
श्रीकृष्णाची प्रिय, पवित्र, कोमल
किमयाKimaya
जादू, अद्भुत चमत्कार
कश्वीKashvi
चमकणारी, तेजस्वी, प्रकाशमान
कुहूKuhu
कोकिळेचा गोड कुजन-आवाज
कृषिकाKrishika
समृद्धी, कष्टाळू, देवी लक्ष्मी
कनिष्काKanishka
अत्यंत लहान व प्रिय, एक ऐतिहासिक नाव
कव्यांजलीKavyanjali
काव्याची अर्पण केलेली पुष्पांजली
कियाKiya
पक्षाचे मधुर कूंजन, आनंददायी आवाज
कियांशीKiyanshi
उत्तम गुणांनी परिपूर्ण
कैरवीKairavi
चांदणे, कुमुदिनी (चंद्रविकासी कमळ)
केशवीKeshavi
श्रीकृष्णाची प्रिय, रुक्मिणी
कृपालीKrupali
सदैव कृपाळू व दयाळू असणारी
कारुण्याKarunya
अथांग दया, करुणा, आपुलकी
कव्यांशाKavyansha
कवितेचा सुंदर भाग/अंश
कश्मीराKashmira
काश्मीर देशाची, अतिशय सुंदरी
कृष्वीKrishvi
पावन, पवित्र, देवी सरस्वतीचे एक नाव
कुंजिकाKunjika
लताकुंज, वनातील निसर्गरम्य जागा
कनकप्रियाKanakpriya
सुवर्णाची आवड असणारी
केवलिनKevalin
पवित्र, मोक्ष प्राप्त करणारी
सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची