श्र आद्याक्षरावरून मुलींची नावे

श्र आद्याक्षरावरून मुलींची नावे | shr Marathi Baby Girl names by initial

‘श्र’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींची नावांची यादी


‘श्र’ आद्याक्षरावरून मुलींची नावे - (Marathi Baby Girl names by initial shr) ‘श्र’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.


शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०२१

नावअर्थ
श्रध्दा
Shradha
विश्वास, आदर
श्रवणा
Shravan
-
श्रावणी
Shravani
-
श्री
Shree
शोभा, लक्ष्मी
श्रीअंबा
Shreeamba
-
श्रीकला
Shreekala
-
श्रीकांता
Shreekanta
-
श्रीदेवी
Shreedevi
शोभेची देवता
श्रीपर्णा
Shreeparna
कमळ
श्रीप्रभा
Shreeprabha
श्रींची प्रभा
श्रीपदा
Shreepada
श्रीचे चरण, संन्यासी
श्रीनंदा
Shreenanda
-
श्रीमुग्धा
Shreemugdha
-
श्रीरुपा
Shreerupa
राधा
श्रीरेखा
Shreerekha
-
श्रीरंजना
Shreeranjana
श्रीना रंजविणारी
श्रीलेखा
Shreelekha
-
श्रीविद्या
Shreevidya
-
श्रीहर्षा
Shreeharsha
श्रींचा आनंद
श्रुतकीर्ती
Shrutkirti
सुप्रसिध्द
श्रुतदेवी
Shrutdevi
-
श्रुता
Shruta
ज्ञानी, विदुषी
श्रुती
Shruti
ऐकलेला
श्रेया
Shreya
सुयोग्य, कल्याणी, पसंत पडण्यासारखे


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे

२१ टिप्पण्या

 1. माझे नाव श्रद्धा व पतीचे नाव सुशांत आहे तर आमच्या मुलीचे नाव काय ठेवायचे सुचवा
  1. सुश्रद्धा
  2. Vaibhav
   Tejashree
  3. Vaibhav
   Tejashree
 2. माझ्या मुलीचा जन्म २१/०७/२०२० झाला तर नाव काय ठेवावे
 3. माझ्या मुलीचा जन्म 25 नोव्हेंबर 2020 ला झाला तर नाव काय ठेवावे
 4. माझी मुलगी 2/3/2021 सकाळी 11:23 मिनिटानी जन्मली आहे तर काय नाव ठेवावे
 5. मझी मुलगीचा जन्म 2/3/21 ला सकाळी 11:23 ला झाली आहे तर काय नाव ठेवावे
 6. माझे नाव श्रावणी व माझ्या नवऱ्याचे नाव अभिजीत आहे तर मुलीचे नाव काय ठेवावे
  1. अवनी
  2. अभिश्री
 7. Pradip shital muliche nav suchava
 8. मुलाचे नाव श्री हे ठेवावे के ?
 9. तारीख २७/०६/२०२१
  वेळ सकाळी ११.०२
  वडिल शुभम
  आई निखिता
  मुलीचे नाव सांगा?
 10. Maze nav shital ahe ani husband che prem tr muliche nav kay thevave
  1. Shipra
 11. माझे नाव पंकज व पत्नी चे नाव कांचना आहे तर माझ्या मुलीचे नाव काय ठेवाव
 12. ७.८.२०२१ शनिवार सकाळी १२:१२मि

 13. 15.10.2021 friday 7.15 am
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.