त्र आद्याक्षरावरून मुलींची नावे

त्र आद्याक्षरावरून मुलींची नावे | tr Marathi Baby Girl names by initial

त्र आद्याक्षरावरून मुलींची नावे

त्र आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - tr] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
त्र आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'tr'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
त्रिदला
Tridala
-
त्रिगुणा
Triguna
दुर्गा
त्रिनयना
Trinayana
तीन डोळ्यांची
त्रिपर्णा
Triparna
बेलाचे पान
त्रिपुरा
Tripura
तीन शहरांचा समुदाय, दुर्गा
त्रिपुरी
Tripuri
एका देवीचे नाव, पार्वती
त्रियामा
Triyama
यमुना नदी, रात्र
त्रिलोका
Triloka
तीन जग
त्रिलोचना
Trilochana
तीन डोळ्यांची, दुर्गा
त्रिवेणी
Triveni
तीन नद्यांचा संगम, प्रयागजवळील पवित्र स्थान
त्रिशला
Trishala
-
त्रिशिला
Trishala
-
त्रीशूलिनि
Trishulini
दुर्गा
त्रिती
Triti
क्षण
त्रिया
Triya
-
त्रायी
Trayi
हुशार
त्रियक्षी
Triyakshi
दुर्गा
त्रीअंबिका
Triambika
पार्वती
त्रीधरा
Tridhara
गंगा नदी
त्रिनी
Trini
एक पवित्र स्त्री
त्रिजगती
Trijagati
देवी पार्वती
त्रिपुरसुंदरी
Tripursundari
पार्वती


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे