च आद्याक्षरावरून मुलींची नावे

च आद्याक्षरावरून मुलींची नावे | ch Marathi Baby Girl names by initial

च आद्याक्षरावरून मुलींची नावे

च आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - ch] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
च आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'ch'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
चकोरी
Chakori
चांदणे हेच जीवन असलेली पक्षी
चतुरलक्ष्मी
Chaturlakshmi
-
चतुरा
Chatura
हुशार, सुंदर
चतुरंगा
Chaturanga
पृथ्वी
चपला
Chapla
चपळ, वीज
चमेली
Chameli
एका फुलाचे नाव
चरणा
Charana
-
चक्षुता
Chakshuta
-
चामुंडा
Chamunda
दुर्गा
चारु
Charu
सुंदर
चारुकेशरी
Charukeshari
-
चारुकेशी
Charukeshi
पहिला/ दुसरा प्रहर, सुंदर केशकलापाची
चारुगात्री
Charugatri
सुंदर, देखणी
चारुचित्रा
Charuchitra
चित्रासारखी सुंदर
चारुनेत्रा
Charunetra
सुंदर डोळ्यांची
चारुता
Charuta
नाजूक, हळुवार
चारुबाला
Charubala
सुंदर तरुणी, बालिका
चारुमती
Charumati
उत्तम बुध्दीची
चारुलता
Charulata
सुंदर वेल
चारुलोचना
Charulochana
सुंदर डोळ्यांची, हरिणी
चारुशीला
Charusheela
सुशीला
चारुहासिनी
Charuhasini
सुस्मिता
चानी
Chani
-
चारुणी
Charuni
-
चारुता
Charuta
-
चारुभिषिणी
Charubhishini
-
चारुमती
Charumati
-
चारुमित्रा
Charumitra
-
चारुरुपा
Charurupa
-
चारुल
Charul
-
चारुस्मिता
Charusmita
-
चालना
Chalana
गती
चित्रप्रदा
Chitrapada
-
चित्रनंदा
Chitrananda
-
चित्रमृगा
Chitramruga
-
चित्रनेत्रा
Chitranetra
-
चित्रलेखा
Chitralekha
पार्वती, उर्वशी सखी, चित्रासारखी
चित्रसेना
Chitrasena
-
चित्रा
Chitra
एका नक्षत्राचे नाव
चित्राक्षी
Chitrakshi
-
चिरंतनी
Chirantani
शाश्वत
चित्रांगदा
Chitrangada
अर्जुनाची पत्नी
चित्राक्षा
Chitraksha
चित्रासारखे डोळे असलेली
चित्शक्ति
Chitshakti
मनाची शक्ती
चित्शांती
Chitshanti
मनाची शांती
चिदघना
Chidghana
ज्ञानाने पूर्ण
चिन्मया
Chinmaya
ज्ञानाने परिपूर्ण
चिन्मयी
Chinmayi
ज्ञानाने परिपूर्ण
चिरंजिता
Chiranjita
अनंत काळ जगणारी
चेतना
Chetana
प्राण, सावधपणा, बुध्दी
चैतन्या
Chaitanya
प्राण
चैताली
Chaitali
-
चैती
Chaiti
चैत्रातील गीते
चैत्रा
Chaitra
गौरी
चैत्रागौरी
Chaitragauri
-
चैत्राली
Chaitrali
-
चैत्री
Chaitri
-
चंकला
Chankla
-
चंगाराणी
Changarani
आवडती स्त्री
चंचला
Chanchala
वीज
चंडी
Chandi
पार्वतीचे एक नाव
चंदनबाला
Chandanbala
-
चंदना
Chandana
एका वृक्षाचे नाव, सुगंधी खोड
चंदनगंधा
Chandangandha
चंदनाचा सुवास असणारी
चंदनावती
Chandanavati
कुलींग देशाची राजधानी
चंदनी
Chandani
-
चंदा
Chanda
चंद्र
चंद्रकळा
Chandrakala
एक प्रकारचे लुगडे
चंद्रकांता
Chandrakanta
एका राणीचे नाव
चंद्रकिरण
Chandrakiran
चंद्राचे किरण
चंद्रजा
Chandraja
चंद्रापासून जन्मलेली
चंद्रज्योती
Chandrajyoti
चंद्रप्रकाश
चंद्रधारा
Chandradhara
-
चंद्रप्रभा
Chandraprabha
चंद्रप्रकाश
चंद्रबाला
Chandrabala
-
चंद्रभागा
Chandrabhaga
एक पवित्र नदी
चंद्रमा
Chandrama
चंद्र
चंद्रमुखी
Chandramukhi
चंद्रासारखे तोंड असलेली
चंद्ररेखा
Chandrarekha
चंद्राचे किरण
चंद्रलता
Chandralata
-
चंद्रला
Chandrala
-
चंद्रलेखा
Chandralekha
चंद्र कला
चंद्रवदना
Chandravadana
चंद्रासारखे तोंडा असलेली
चंद्रसेना
Chandrasena
-
चंद्राणी
Chandrani
चंद्रपत्नी
चंद्रावती
Chandravati
चंद्रानं प्रकाशमान झालेली
चंद्रा
Chandra
-
चंद्रानना
Chandranana
चंद्रासारखे तोंड असलेली
चंद्रावली
Chandravali
-
चंद्रिका
Chandrika
चांदणे
चंपकमाला
Champakmala
चाफ्याची माळ
चंपकवर्णी
Champakvarni
चाफ्याच्या रंगाची
चंपकवल्ली
Champakvalli
चाफ्याची वेल
चंपला
Champla
-
चंपा
Champa
चाफ्याचे फूल
चंपाकली
Champakali
चाफेकळी
चंपावती
Champavati
अंगदेशाची, सोनचाफा
चंपावर्णी
Champavarni
चाफ्याच्या रंगाची
चांगुणा
Changuna
साधी, गुणी
चांदणी
Chandani
तारा
चहक
Chahak
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे