फ आद्याक्षरावरून मुलींची नावे

फ आद्याक्षरावरून मुलींची नावे | ph Marathi Baby Girl names by initial

फ आद्याक्षरावरून मुलींची नावे

फ आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - ph] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
फ आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'ph'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
फलदायिनी
Faldayini
-
फलप्रदा
Falprada
-
फाल्गुनी
Falguni
एका नक्षत्राचे नाव, पौर्णिमेचा चंद्र
फुलकुमारी
Fulkumari
-
फुलन
Fulan
-
फुलमती
Fulmati
-
फुलराणी
Fulrani
फुलांची राणी
फुलवती
Fulvati
फुललेली
फुलवंती
Fulvanti
पुष्पवती
फुलसुंदरी
Fulsundari
-
फागुनी
Faguni
सौंदर्य, आकर्षक
फाल्वी
Falvi
आनंद देणारी
फलाशा
Falasha
फळाची आशा
फलेशा
Falesha
फळ देणारी शक्ती, देवी
फूलांजली
Fulanjali
देवाला फुले देणारी, अर्पित
फुल्की
Fulki
कोमल
फया
Faya
परी, स्वर्गातील स्त्री
फिरोली
Firoli
पवित्र, पावन
फोरम
Foram
सुगंध, खुशबू
फूलवंशिका
Fulvanshika
फुलांपासून निर्माण झालेली
फूलवंतिका
Fulvantika
आकर्षक, मोहक
फलोनी
Faloni
प्रभारी, कृतज्ञ
फूलमलिका
Fulmalika
फुलांची स्वामिनी, राणी
फूलमाला
Fulmala
फुलांचा हार, कोमलता
फलीशा
Falisha
फळाची अपेक्षा ठेवणारी
फिलौरी
Filauri
कर्तव्यनिष्ठ, मेहनती
फलप्रीत
Falpreet
कर्मफळाचा स्वीकार करणारी
फुलारा
Fulara
देवी, फुलणे
फुलवा
Fulava
-
फलिनी
Falini
फलदायक
फ्रिथा
Fritha
प्रिय


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे