व आद्याक्षरावरून मुलींची नावे

व आद्याक्षरावरून मुलींची नावे | TEXT Marathi Baby Girl names by initial

व आद्याक्षरावरून मुलींची नावे

व आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'v'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


नावअर्थ
वज्रबाला-
वज्रागोकुळातील स्त्री
वज्रेश्वरीबलराम कन्या, मायाळू
वनचंद्रिकावनातील चांदणे
वनगौरी-
वनजावनातील जन्मलेली
वनजोत्स्ना-
वनज्योतीवनातील ज्योत
वनज्योत्सावनातील चांदणे
वनदेवतावनात राहणारी देवी
वनदेवीवनात राहणारी देवी
वनप्रियावनप्रिय असणारी, कोकिळ
वनमालावनातील फुलांची माळ
वनराणीवनाची स्वामिनी
वनलतावनातील वेली
वनलक्ष्मीवनाची शोभा, लक्ष्मी
वनश्रीवनाची शोभा
वनितास्त्री, पत्नी
व्रतीसाध्वी
वर्तिका-
वरदलक्ष्मीलक्ष्मी
वरप्रदावर देणारी
वरदावर देणारी
वर्षदा-
वर्षापावसाळा
वरालिका-
वरुणा-
वहिदा-
वल्लभाप्रिया
वल्लरीवेल
वसू-
वसुधापृथ्वी
वसुमतीपृथ्वी
वसुश्रीसंपत्तीची शोभा, धनवान, गोधान
वसंतलतावसंत ऋतूतील वेल
वसंतलतिकावसंत ऋतूतील वेल
वसंतभैरवी-
वसंतसेनाएक संस्कृत नायिका
वसंतशोभा-
वसुंधरापृथ्वी
वाग्देवी-
वागेश्वरीवाणीची देवता
वाणीबोलणे
वामदेवी-
वामालक्ष्मी, सरस्वती
वारणा-
वाराणसीकाशी नगरी
वारिणीनदी
वारुणीपश्चिम दिशा
वासवी-
वासंतीदुर्गा
वासंतिका-
विकासिनीविकासिनी
विचक्षणाबारकाईने केलेली पाहणी
विजयमाला-
विजयश्री-
विजयायश
विजयालक्ष्मीविजयाची लक्ष्मी
विजिगीषाविजयाची इच्छा करणारी
वीटा-
विठाबाई-
विद्याज्ञान
विद्यागौरीविद्येची देवता
विद्यावंती-
विद्यावतीज्ञानी स्त्री
विदिशादशार्ण देशाची नगरी
विद्युल्लतावीज
विदुलासौविर देशाची राणी, संजयाची माता
विनताकश्यप पत्नी
विनम्राअतिशय नम्र
विनयानम्र
वीणाएक तंतुवाद्य
वीणी-
विनितानम्र
विनोदिनीगमती स्त्री
विपुलापृथ्वी
वीरबालाशूर स्त्री
विभारात्र
विभाति-
विभावरीरात्र, बडबडी
विभूतीरक्षा, भस्म
विभूषा-
वीरमतीशूर स्त्री
विमल (ला)निर्मळ
विमुक्ता-
वीरमाता-
वीराशूर
वीरांगना-
विलासिनीविलासी
विलोचनासुंदर डोळ्यांची
विलोपा-
विलोभनासुंदरी
विश्वंभराविश्वाचे पोषण करणारी
विशाखाएका नक्षत्राचे नाव, फार मोठे
विशाला-
विष्णुप्रियाश्री विष्णूला आवडणारी
विष्णुमायाविष्णूची लीला
वृषाली-
वेणूबासरी
वेत्रगंगा-
वेदगंगा-
वेदमाता-
वेदवतीसीतेचे मूळ नाव, वेदवाडमय अभ्यासलेली
वेदा-
वेदांगी-
वेदिका-
वेणूबासरी
वेलमतीएका राणीचे नाव
वेला-
वैखरीसरस्वती, चार वर्णापैंकी एक
वैजयंतीविष्णूची माला, तुळस
वैजयंतीकाएक प्रकारची मोत्यांची माळ
वैजयंतीमालाएक प्रकारची मोत्यांची माळ
वैजयीविजया
वैभवीदौलत
वैदेहीसीता
वैष्णवीएका राणीचे नाव, विष्णुभक्त
वैजयंती-
वैशाखी-
वैशालीएक प्राचीन नगरी
वैशालिनी-
व्योममाला-
व्योमलता-
व्योमा-
आकाश-
व्योमिकाआकाशात राहणारी
व्योमिनीआकाशात राहणारी
वंदनावंदन करणे, पूजा
वंदितालोकांनी वंदन केलेली
व्यंजना-
वृषालीकन्या
वृंदातुळस
वृंदावनतुळशीचे रोपटे लावलेली जागा
वृंदावनी-
वनश्री-
वेदश्री-


आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे३ टिप्पण्या

  1. व या अक्षरावरून मुलीचं नाव
  2. हस्ता
  3. वू या आद्यअक्षरावरून मुलींचे नाव सांगा प्लीज
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.