Loading ...
/* Dont copy */

म आद्याक्षरावरून मुलींची नावे

म आद्याक्षरावरून मुलींची नावे | m Marathi Baby Girl names by initial

म आद्याक्षरावरून मुलींची नावे

म आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - m] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
म आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'm'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
मघा
Magha
एका नक्षत्राचे नाव
मधुबाला
Madhubala
गोड तरुणी
मधुरा
Madhura
गोड स्त्री
मनवा
Manava
मन
मनाली
Manali
एका नगरीचे नाव, मनाची मैत्रीण
मधुश्री
Madhushree
मधुर, चंद्र
मत्स्यगंधा
Matsyagandha
शंतनुराजाची पत्नी, सत्यवती
मती
Mati
बुध्दी, आदर, प्रवृत्ती
मथुरा
Mathura
नंदवंशाची नगरी
मदनमोहिनी
Madanmohini
मदनाला मोहून टाकणारी तरुणी, वसंतसेनेची सखी
मदनमंजरी
Madanmanjiri
मदनाची मंजिरी
मदनमंजुषा
Madanmanjusha
प्रेमाची रोटी
मदनलेखा
Madanlekha
प्रेमाने प्रेरित झालेली
मदनिका
Madanika
मेनकापुत्री
मदालसा
Madalasa
विलासी स्त्री
मधु
Madhu
मधुर, सुखद
मधुकांता
Madhukanta
-
मधुगंगा
Madhuganga
-
मधुजा
Madhuja
-
मधुपा
Madhupa
-
मधुमती
Madhumati
प्रसन्न स्वभावाची
मधुमालती
Madhumalati
एक वेल विशेष
मधुमालिनी
Madhumalini
हार तयार करणारी
मधुमिता
Madhumita
गोड तरुणी
मधुमंजरी
Madhumanjari
गोड नाजुक मंजिरी
मधुयामिनी
Madhuyamini
मधुर रात्र
मधुराक्षी
Madhurakshi
गोड डोळ्यांची
मधुरिका
Madhurika
-
मधुरिता
Madhurita
माधुरी
मधुरिमा
Madhurita
माधुर्य
मधुलता
Madhulata
माधवीची वेल
मधुलिका
Madhulika
एका वेलीचे नाव
मधुलेखा
Madhulikha
-
मधुवती
Madhuvati
-
मधुवंती
Madhuvanti
एक राग
मनकर्णिका
Mankarnika
एका राणीचे नाव
मनमोहिनी
Manmohini
मनाला भुरळ पाडणारी
मनवेला
Manvela
मन
मनस्विनी
Manaswini
अभिमानी, निश्चयी, मन ताब्यात असलेली
मणि
Mani
-
मनीषा
Manisha
इच्छा, बुध्दी, कल्पना
मनोरमा
Manorama
रम्य, सुंदर, आकर्षक
मनोली
Manoli
एका पक्ष्याचे नाव
ममता
Mamata / Mamta
प्रेम, आदर, माया
मयुरा
Mayura
-
मयूराक्षी
Mayurakshi
मोरासारख्या डोळ्यांची
मयूरी
Mayuri
लांडोर
मयूरीका
Mayurika
लांडोर
मल्लिका
Mallika
जाई मोगरा
महाकाली
Mahakali
कालीमाता
महागौरी
Mahagauri
-
महादेवी
Mahadevi
-
महानंदा
Mahananda
अमाप आनंदी
महामती
Mahamati
बुध्दिमान
महालक्ष्मी
Mahalakshmi
लक्ष्मी
महाश्वेता
Mahashweta
अतिशुभ्रा
महिष्मती
Mahishmati
बृहस्पति कन्या, नर्मदातीरावरील मंडला नगरी
महुवा
Mahuva
मोहाचा वृक्ष
महेश्वरी
Maheshwari
-
माघवती
Maghavati
-
माघी
Maghi
-
माद्री
Madri
-
माधवती
Madhavati
पूर्व दिशा
माधवी
Madhavi
कृष्णपत्नी, मोगरा, एक वेल, तुळस
माधविका
Madhavika
एक वेल विशेष
माधुरी
Madhuri
गोडी
मानदा
Manada
-
मानसी
Mansi / Manasi
भावना, मनस्विनी, विद्येची देवता
माणिक
Manik
लाल रत्न
मानिनी
Manini
तडफदार स्त्री
माया
Maya / Maaya
प्रेम, ईश्वराची शक्ती
मायावती
Mayavati
प्रद्युम्नाची पत्नी, प्रेम करणारी
मालन
Malan
-
मालती
Malati
चमेली
मालवती
Malavati
पहिला प्रहर
मालविका
Malavika
अग्निमित्राची पत्नी, माळव्यात राहणारी, कालीदासाची एक नायिका
मालश्री
Malashri / Malashree
-
माला
Mala / Maala
माळ
मालिनी
Malini
एक फूल विशेष
मित्रा
Mitra
सखी
मिता
Mita
सौम्या
मिताली
Mitali
सौम्या, परिमिता
मिथिला
Mithila
जनकाची नगरी
मीनल
Meenal
मासा
मीना / मिना
Meena / Mina
मत्स्या, एक खडा
मीनाकुमारी
Meenakumari
-
मीनाक्षी
Meenakshi
माशासारख्या डोळ्यांची
मीरा / मिरा
Meera / Mira
कृष्णभक्त स्त्री - संत
मीलन
Meelan
संयोग
मिहिका
Mihika
दव
मुक्ता
Mukta
मुक्त, मोती
मुक्तावली
Muktavali
मोत्यांची माळ
मुकुला
Mukula
कळी
मुग्धा
Mugdha
अबोल, मोहक
मुद्रा
Mudra
चेहरा
मुद्रिका
Mudrika
-
मुदिता
Mudita
आनंद देणारी, आनंदित झालेली
मुन्नी
Munni
-
मुनिया
Muniya
एका पक्ष्याचे नाव
मुरलिका
Muralika
-
मृगनयना
Mrugnayana
हरणासारखे डोळे असलेली
मृगनयनी
Mrugnayani
हरिणाक्षी
मृगलोचना
Mruglochana
हरणासारखे डोळे असलेली
मृगाक्षी
Mrugakshi
हरणासारखे डोळे असलेली
मृगिनी
Mrigini
-
मृण्मयी
Mrunmayi / Mrunmayee
पृथ्वी
मृणाल
Mrunal
कमळाचा देठ
मृणालिनी
Mrunalini
कमळवेल
मृदुला
Mrudula
नाजूक
मेखला
Mekhala
कंबरपट्टा, पर्वताची बाजू
मेघना
Meghana
वीज, मेघ
मेघा
Megha
ढग
मेघावती
Meghavati
-
मेदिनी
Medini
पृथ्वी
मेधा
Medha
बुध्दी
मेधावती
Medhavati
बुध्दिमान
मेधावी
Medhavi
ज्ञानमय
मेधाविनी
Medhavini
बुध्दिवान
मेनका
Menaka
इंद्रदरबारातील अप्सरा
मेना
Mena
हिमालयपत्नी, पार्वताची माता
मेहिनी
Mehini
पृथ्वी
मैत्रेयी
Maitreyi
याज्ञवल्क्य ऋषिपत्नी
मैथिली
Maithili
मिथिलेची राजकन्या, सीता
मैना
Maina
एका पक्ष्याचे नाव
मोना
Mona
एकटी
मोनिका
Monika
-
मोहना
Mohana
मोहित करणारी
मोहांगी
Mohangi
मोहात पाडणारे अंग असणारी
मोहिनी
Mohini
भुरळ, मोहित करणारी, विष्णूचे स्त्रीरुप
मोक्षदा
Mokshada
मोक्ष देणारी देवी
मौसमी
Mausami
ऋतूसंबंधी
मंगलगौरी
Mangalgauri
गौरी
मंगला
Mangala
पवित्र
मंगळागौरी
Mangalagauri
-
मंजिरी
Manjiri
तुरा, मोहोर, मोती
मंजु
Manju
कोमल
मंजुका
Manjuka
तुळशी
मंजुल
Manjul
झरा
मंजुला
Manjula
लतामंडप
मंजुषा
Manjusha
एक राजकन्येचे नाव, करंडा
मंजुश्री
Manjushree
-
मंदा
Manda
संथ गती असलेली
मंदाकिनी
Mandakini
गंगा नदी, आकाशगंगा
मंदिरा
Mandira
राजमहाल, देऊळ
मंदोदरी
Mandodari
रावणपत्नी, पंचकन्यांपैकी एक
मंजुलक्ष्मी
Manjulakshmi
कोमल लक्ष्मी
मंजुघोषा
Manjughosha
सुस्वर
मंजुकेशी
Manjukeshi
उत्तर केशकलापाची
महिमा
Mahima
महान कार्य
मृगा
Mruga
मृगा नक्षत्रात जन्मलेली
मनस्वी
Manasvi
-
मेघाली
Meghali
-
मितवा
Mitava
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करा



सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची