अ आद्याक्षरावरून मुलींची नावे

अ आद्याक्षरावरून मुलींची नावे | a Marathi Baby Girl names by initial

‘अ’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींची नावांची यादी


‘अ’ आद्याक्षरावरून मुलींची नावे - (Marathi Baby Girl names by initial a) ‘अ’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.

‘अ’ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण. पहिला स्वर. मराठीत ‘अ’ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे ‘अ’ चा दीर्घोच्चार ‘आ’ होत नाही. संत ज्ञानेश्वर ‘अ’काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. ‘अ’ हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिलच्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे. अशा या ‘अ’ आद्याक्षरावरून सुरू होणाऱ्या मुलांची नावे पाहूयात (a Marathi Baby Girl names by initial).


शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०२१

नावअर्थ
अकलिप्ता
Akalipta
कल्पने पलिकडची स्त्री
अकलंका
Akalanka
लंक (डाग, पाप) नसलेली
अखिला
Akhila
संपूर्ण
अग्नेयी
Agneyi
सूर्यपत्नी
अचला
Achala
स्थिर, पर्वत, दृढ राहणारी
अजया
Ajaya
जिंकता न येणारी
अजिता
Ajita
कुणीही पराभव करु शकत नाही अशी
अणिमा
Anima
अतिसुक्ष्म
अतिता
Atita
-
अत्रिप्रिया
Atipriya
-
अतुला
Atula
तुलना करता येत नाही अशी
अथांगा
Adhanga
तळाचा ठाव न लागणारी
अदिती
Aditi
देवांची आई, अमर्याद
अद्वितीया
Advitiya
विलक्षण, अनुपम
अधरा
Adhara
मुक्त
अधिरा
Adhira
-
अधीती
Adhiti
विद्वान
अधुना
Adhuna
शांत, कोमल
अनघा
Anagha
निष्पाप पवित्र, सुंदर
अन्नदा
Annada
अन्न देणारी
अन्नपुर्णा
Annapurna
पार्वती
अनया
Anaya
एक पौराणिक नामविशेष
अन्वयी
Anvayee
दोघांत संबंध जोडणारी
अनसूया
Anasuya
मनात कपट नसलेली स्त्री, अत्रि ऋषिपत्नी
अनामिका
Anamika
लुप्त, करंगळीच्या शेजारचे बोट
अनामिला
Anamila
-
अनारकली
Anarkali
डळींबाच्या फुलाप्रमाणे नाजुक
अनिजा
-
-
अनिता
-
अशाश्वत
अनिला
-
वारा
अनिशा
-
सतत, निरंतर
अनुजा
-
नंतर जन्मलेली धाकटा बहीण
अनुत्तमा
-
सर्वोत्तम
अनुपमा
-
आद्वितीय, ज्याला जिला उपमा देता येत नाही अशी
अनुप्रिता
-
प्रिय
अनुप्रिया
-
अद्वितीय, तुलना नाही अशी
अनुया
-
अनुसरणारी
अनुरति
-
प्रेम स्नेह
अनुराधा
-
सतरावे नक्षत्र
अनुरंजन
-
संतोष, मनधरणी
अनुलेखा
-
नंतर जन्मलेली, धाकटी बहीण
अनुसया
-
मत्सरहित
अनुशीला
-
अद्वितीय चारित्र्याची
अनुश्री
-
-
अनिला
-
-
अनंगलेखा
-
प्रेमपत्र
अपर्णा
-
पार्वती, पर्णविरहित
अपरा
-
पश्चिमा
अपराजिता
-
अजिंक्य, एका वेलीचे नाव
अपरिमिता
-
परिमित नसलेली
अपरुपा
-
अतिशय सौंदर्यवती
अपूर्वा
-
पुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपेक्षा
-
इच्छा
अबोली
-
एक फूल, कमी बोलणारी
अभया
-
नीडर, भयरहित
अभ्यर्थना
-
प्रार्थना
अभिधा
-
शब्दातील एक शक्ती
अभिनीती
-
दता, शांती, क्षमाशील
अभिरुपा
-
सौंदर्यवती
अभिलाषा
-
-
अभिज्ञा
-
-
अमरज्योती
-
-
अमरजा
-
देवकन्या
अमरभारती
-
-
अमरा
-
देवी
अमरी
-
-
अमरीजा
-
-
अमलदिप्ता
-
-
अमला
-
लक्ष्मी
अमिता
-
अपार, अमर्याद
अमिया
-
अमृत
अमूर्त
-
आकाररहित
अमृता
-
अमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतमयी
-
अमर, मधूर
अमेया
-
मोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अमोघा
-
अचूक
अमोधा
-
-
अमोला
-
बहुमोल, किंमती
अमोलिका
-
अनमोल
अर्चना
-
पूजा, प्रार्थना
अरविंदिनी
-
कमळवेल
अरावली
-
-
अर्जिता
-
मिळवलेली
अर्जुनी
-
गाय
अरुधंती
-
-
अर्पिता
-
अर्पण केलेली
अरुणा
-
सूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिका
-
तांबडी
अरुणिमा
-
-
अरुणी
-
-
अरुषी
-
-
अलकनंदा
-
गंगा
अलका
-
नदी, कुबेराची नगरी
अल्पना
-
रांगोळी
अल्पा
-
दुर्लभ
अलका
-
सुकेशा, कुरळ्या केसांची
अलोपा
-
इच्छारहित स्त्री
अलोलिका
-
स्थैर्य असलेली
अलोलुपा
-
लोभी नसलेली
अवना
-
तृप्त करणारी
अवनी
-
पृथ्वी
अव्यया
-
शाश्वत
अवाची
-
दक्षिण दिशा
अवंती
-
-
अवंतिका
-
उज्जयिनीचे नाव
अवंती
-
एका जुन्या राजधानीचे नाव
अशनी
-
वज्र, उल्का
अश्वगंधा
-
-
अश्लेषा
-
नववे नक्षत्र
अश्विनी
-
सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अस्मिता
-
स्वाभिमान
असिलता
-
तलवार
असीमा
-
अमर्याद
अहल्या
-
गौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अहिमोहिनी
-
दुसरा प्रहर
अहिल्या
-
-
अक्षता
-
-
अक्षिता
-
-
अक्षदा
-
-
अक्षया
-
अविनाशी
अक्षयिनी
-
अमर
अक्षयी
-
अमर
अक्षयमति
-
अविनाशी स्त्री
अक्षयमुक्ती
-
निरंतन मुक्ती
अक्षरा
-
अविनाशी , लिखित वाडःमय
अंकिता
-
ताब्यात असलेली
अंकुरा
-
कोंब
अंगदा
-
कडे घातलेली स्त्री
अंगना
-
स्त्री
अंगवल्ली
-
लता
अंगारपर्ण
-
-
अंगारिका
-
-
अंगुरी
-
द्राक्ष (द्राक्षाची)
अंजना
-
हनुमानाची माता, काजळ
अंजनी
-
सर्पणाचा, हनुमंताची माता
अंजली
-
ओंजळ
अंतरा
-
अधांतरी, जवळ
अंबा
-
दुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबालिका
-
काशीराजाची मुलगी
अंबिका
-
देवी, काशीराजाची मुलगी
अंबुजा
-
पाण्यात जन्मलेली
अंबिता
-
-
अंभी
-
-
अंशु
-
किरण
अंशुमती
Anshumati
तेजस्वी स्त्री
अंशुमा
Anshuma
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे

२४ टिप्पण्या

 1. मुलीचे जन्म 12/11/2019 01:15
  1. कृपया नाव ठेवण्या संदर्भातील माहिती जसे जन्म दिनांक, वेळ ई.. आम्हाला केवळ ईमेल द्वारे कळवावी.
   अधिक माहितीसाठी हा दुवा पहा: https://www.marathimati.com/p/ask-jyotish.html
  2. 1.10.2020.pm
  3. 11/01/2202
 2. जन्म तारीख १४/०३/२०२० वेळ. ४/२८मीनटे
 3. मुलगा जन्मदिनांक १६/०३/२०२०, जन्मवेळ १०.२८ PM
 4. Mulgi janm 19/4/2020 janm vel 11.13 am
 5. Mulgi janm dinank 29-6-2020janm vel 2.4pm
 6. मुलगी जन्मदिनांक 16/7/2020, जन्मवेळ 6.14 PM
 7. Birth date 13/7/2020 time 7.00PM
 8. Date of Birth 13/7/2020 time 7 PM
 9. Date of birth 06/11/2020 time 09.25am
 10. ३१.१.२०२१ रात्री ८.३५ मुलीचं जन्म झाला अनशिंग वाशिम जिल्हा नावं सांगा
 11. ९३२३६५९८९९
 12. नमस्कार मी सिद्धार्थ ज्ञानदेव काळे व माझ्या पत्नीचे नाव शितल सिद्धार्थ काळे आहे.आम्हाला दिनांक 11/08/2021 रोजी सकाळी 11.18 वाजता मुलगी झाली आहे तरी तिचे नाव काय ठेवावे.
 13. Date 26/08/202 time 11:55
 14. नमस्कार आम्हाला 8.9.2021 बुधवार रोजी रात्री 10.55 आणि 10.56 एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहेत तर नावाचा पहिला अक्षर कोणता असावा
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.