ज आद्याक्षरावरून मुलींची नावे

ज आद्याक्षरावरून मुलींची नावे | j Marathi Baby Girl names by initial

‘ज’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींची नावांची यादी


‘ज’ आद्याक्षरावरून मुलींची नावे - (Marathi Baby Girl names by initial j) ‘ज’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.


शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०२१

नावअर्थ
जिजा
Jija
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव
जिजाई
Jijai / Jijaee
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव
जगती
Jagati
पृथ्वी
जया
Jaya
पार्वतीसखा, विजय, विजयी
ज्योत्स्ना
Jyotsna
चांदणे, चंद्रप्रकाश
जल्पना
Jalpana
बडबड
जाई
Jai / Jaee
एका फुलाचे नाव
जान्हवी
Janhavi
गंगा
जिगीषा
Jigisha
जिंकण्याची इच्छा
जुही
Juhi
-
जुई
Jui / Juee
एका फुलाचे नाव
जेमिनी
Jemini
-
जगतगौरी
Jagatgauri
-
जगदंबा
Jagadamba
श्री अंबामाता
जगन्मित्रा
Jaganmitra
-
जनकनंदिनी
Janajnandini
-
जनप्रदा
Janprada
-
जना
Jana
-
जपा
Japa
जास्वंद
जमुना
Jamuna
-
जयकांता
Jaykanta
विजय
जयगौरी
Jaygauri
-
जयजयवंती
Jayjayvanti
दुसरा/ तिसरा प्रहर
जयदेवी
Jaydevi
-
जयप्रदा
Jayprada
जय प्रदान करणारी
जयबाला
Jaybala
विजयपुत्री
जयमाला
Jaymala
विजयाची माळ
जयमंगला
Jaymangala
-
जयललिता
Jaylalita
-
जयलक्ष्मी
Jaylakshmi
विजयलक्ष्मी
जयवंती
jayvanti
विजयी
जयश्री
Jayshree / Jayshri
विजयश्री
जयाकुमारी
Jayakumari
-
जयाप्रभा
Jayaprabha
-
ज्युथिका
Jyuthika
एका फुलाचे नाव
ज्युली
Jyuli
-
ज्योत्सा
Jyotsa
-
ज्योती
Jyoti
ज्योत
ज्योतिका
Jyotika
लहान ज्योत, एक फूल
ज्योतिर्मयी
Jyotirmayi
तेजस्वी
ज्योतिष्मती
Jyotishmati
मन:शांती, तेजस्वी
जयंती
Jayanti
इंद्रकन्या, एका वन्स्पतीचे नाव
जरन
Jaran
झरा
जलज (जा)
Jalaj / Jalaja
पाण्यात जन्मलेली
जलधारा
Jaldhara
मेघ
जल्पा
Jalpa
बोलकी
जलबाला
Jalbala
लक्ष्मी, पाण्याची मुलगी
जलबालिका
Jalbalika
वीज
ज्वाला
Jwala
प्रकाश
जसवंती
Jaswanti
यशवंत
जशोदा
Jashoda
-
जस्मिन
Jasmin
जाई
जसुमती
Jasumati
यशोदाजाई
जागृती
Jagruti
जागा होणे
जानकी
Janaki
जनककन्या सीता
जास्वंदी
Jaswandi
यशवंत
जिऊ
Jiu / Jioo
जीव
जितु
Jitu
-
जीवंतिका
Jivantika
जिवती
जिज्ञासा
Jidnyasa
जाणून घेण्याची उत्सुकता
जुईली
Juili / Juilee
-
जुहू
Juhu / Juhoo
ज्वाला
ज्येष्ठा
Jyeshtha
वयाने वडील, एका नक्षत्राचे नाव
जोगिया
Jogiya
-
जोशिता
Joshita
-
जौनपुरी
Jaunpuri
दुसरा प्रहर


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे