भ आद्याक्षरावरून मुलींची नावे

भ आद्याक्षरावरून मुलींची नावे | bh Marathi Baby Girl names by initial

भ आद्याक्षरावरून मुलींची नावे

भ आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'bh'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
भक्तीपूजा, श्रध्दा, निष्ठा, उपासना
भक्तीजभक्तीतून जन्म पावलेली
भगवतीसरस्वती, धार्मिकवृत्तीची स्त्री, पूज्य स्त्री
भगवंतीभाग्यवती
भगीरथीएक पवित्र नदी
भद्रकालीएक देवी विशेष
भद्रबालाउत्तम बालिका
भद्रशीलउत्तम शीलाचा
भद्रवतीशांत स्त्री
भद्रावती-
भरणीएका नक्षत्राचे नाव
भ्रमरा-
भ्रमरीभुंगा, एका पक्ष्याचे नाव
भ्रामरीप्रदक्षिणा
भवानीपार्वती
भविशाभावना
भाग्यरेखा-
भाग्यलक्ष्मीभाग्याची लक्ष्मी
भाग्यवतीभाग्यवान
भाग्यश्रीनशिबाचा शोभा, उज्ज्वल भवितव्य असणारी
भाग्याभाग्यवंती
भागीरथीगंगा नदी
भाग्येश्वरी-
भाग्योदया-
भानू -
भानुजा-
भानुप्रिया-
भानुमतीदेखणी स्त्री, प्रखर बुध्दीची
भानुश्रीसूर्याची शोभा
भामास्त्री
भामिनीसुंदर स्त्री
भार्गवीपार्वती, दुर्गा, गवत
भारतीसरस्वती, तुळशी, वाणी
भारवी-
भावनामनोतरंग, श्रद्धा
भावनितीभावनाप्रधान
भाविकाश्रध्दाळू
भाविनीसुंदर स्त्री
भावूका-
भास्वती-
भीमरा-
भीमाएक नदी विशेष
भूपाली-
भुवनमोहिनी-
भुवनसुंदरी-
भुवना-
भुवनेश्वरी-
भूषणाअलंकार
भैरवी-


आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावेटिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.