ग आद्याक्षरावरून मुलींची नावे

ग आद्याक्षरावरून मुलींची नावे | g Marathi Baby Girl names by initial

ग आद्याक्षरावरून मुलींची नावे

ग आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'g'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
गजगामिनीहत्तीसारखी चाल असणारी
गजराफुलांचा विशिष्ट प्रकारचा हार
गझलएक काव्यप्रकार
गजलक्ष्मीलक्ष्मी
गतिमा-
गती-
गरिमाश्रेष्ठत्व
गार्गीएक थोर पंडिता, ब्रम्हचर्या करणारी विदुषी
गायत्रीएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव
गायत्रिनीसामवेदातील ऋचा म्हणणारी
गावतीपहिला प्रहर
गिरावाणी
गिरीजापार्वती, पर्वतात जन्मलेली
गिरीबालापर्वततनया, पार्वती
गीताभगवदगीता
गीताली-
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार, गेय
गीतिकाछोटे पद
गीतांजलीगीतांची ओंजळ
ग्रीष्मा-
गुंजनगुणगुण
गुणकलीपहिला प्रहर
गुणरत्नागुणांचा हिरा
गुणवतीगुणा
गुणवंती-
गुणसुंदरीगुणावती यौवना
गुणज्ञागुणांची जाण असलेली
गुणेश्वरी-
गुणालीगुणवती
गुणिलागुणी
गुलनारडाळिंबाचे फळ
गुलबदन-
गुलबक्षी-
गुलाबी-
गृहलक्ष्मी-
गोदा-
गोदावरीएक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र
गोपा-
गोपबालागवळ्याची मुलगी
गोपालिनी-
गोपीगोकुळातील गवळण
गोपिकाकृष्णसखी, गोपी
गोमतीगंगेची उपनदी
गोहिनीघराची मालकीण
गौतमीकृपाचार्यांची पत्नी, गौतम ऋषिपत्नी, अश्वत्थाम्याची आई
गौरजा-
गौरवीसन्मान, नम्र
गौरापार्वती, देखणी, गौरवर्णी
गौरांगिनीपार्वती, गोऱ्या अंगाची
गौरीपार्वती
गौरीका-
गंगाएक पवित्र नदी
गंगोत्री-
गंधकळीसुगंधी कलिका
गंधफली-
गंधमालती-
गंधमृगा-
गंधलतासुगंधाची वेल
गंधवतीसुगंध देणारी, पृथ्वी
गंधासुवासिनी
गंधालीसुगंधित
गांधारीकौरवमाता, दुसरा प्रहर
गंधालीसुगंधित
गुंजिता-


आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे