Loading ...
/* Dont copy */

न आद्याक्षरावरून मुलींची नावे

न आद्याक्षरावरून मुलींची नावे | n Marathi Baby Girl names by initial

न आद्याक्षरावरून मुलींची नावे

न आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - n] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
न आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'n'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
नताशा
Natasha
जन्मदिवस, उत्सव
नम्रता
Namrata
विनयशील
नयना
Nayana
सुंदर डोळ्यांची
नलिनी
Nalini
कमळवेल
नवनीता
Navneeta
सज्जन, सौम्य
नायरा
Nayara / Naira
दैदिप्यमान
नायसा
Nayasa
ईश्वराची जादू, चमत्कार
नविशा
Navisha
शक्ति, प्रतापी
निश्का
Nishka
शुद्ध, सच्चा
नकुला
Nakula
-
नगजा
Nagaja
पर्वतापासून झालेली
नगीना
Nagina
रत्न
नचिकेता
Nachiketa
-
नमिता
Namita
नम्र
नमुदी
Namudi
-
नयनतारा
Nayantara
ताऱ्यांसारखे डोळे असलेली
नयनस्वप्ना
Nayanswapna
-
नर्गिस
Nargis
Meaning
नर्मदा
Narmada
एका नदी नाव, आनंद देणारी
नलिन
Nalini
कमळ
नलिनाक्षी
Nalinakshi
कमळासारखे डोळे असलेली
नवकलिका
Navkalika
नुकतेच लग्न झालेली
निहिरा
Nihira
संपन्नता, समृद्धि
निर्वी
Nirvi
सुख, परमानंद
निधिरा
Nidhira
समजूतदार, उदार
नवाश्री
Navashree
भाग्य, समृद्धि
नैनिका
Nainika
सुंदर डोळे, खूबसूरत
नियारा
Niyara
सुंदर मन
निहा
Niha
थेंब, उज्जवल
निश्का
Nishka
शुद्ध, सच्चा
निश्ना
Nishna
निपुण, कुशल
नवमी
Navami
-
नवला
Navala
-
नवीना
Naveena
नूतन
नागलक्ष्मी
Naglakshmi
लक्ष्मी
नाजुका
Najuka
सुकुमार
नामना
Namana
ख्याती
नारायणी
Narayani
लक्ष्मी, पहिला/ दुसरा प्रहर
निकुंजा
Nikunja
लतामंडप
निकेता
Niketa
घर, घर असलेली
निवांशी
Nivanshi
धार्मिक, पवित्र
निवृति
Nivrutti
सौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
नियंता
Nayanta
निर्माती, निर्माण करणारी
नयोनिका
Nayonika
भाववाहक डोळे, आकर्षक
नोरा
Nora
आदर, प्रकाश
नयोमिका
Nayomika
शक्ति, समृद्धि, देवी
नयुदी
Nayudi
नवीन सकाळ, आस
नाभा
Nabha
केंद्र, हृदयाच्या जवळ
निखिला
Nikhila
-
निजा
Nija
स्वत:ची
नीता
Neeta
उत्तम चालीरीतीची
नित्यप्रिया
Nityapriya
-
नित्या
Nitya
शाश्वत
नित्याकल्याणी
Nityakalyani
नेहमी कल्याण करणारी, पार्वती
नितू
Nitu
-
निधी
Nidhi
संचय, खजिना, समुद्र
नीना
Neena
उपकार , कृपा
निपुणा
Nipuna
तरबेज
निपुणिका
Nipunika
चतुर, पारंगत
निभा
Nibha
एक सारखी, समानता
नीमा
Neema
-
निमी
Nimi
क्षणार्ध
निमिषा
Nimisha
क्षणभराची
नियती
Niyati
धर्मकृत्य, नशीब, संयम
नियोजिता
Niyojita
-
निर्जला
Nirjala
-
निर्झरा
Nirjhara
झरा
नीरजा
Neerja
कमळ
निरती
Nirati
प्रेम, आवड
निर्मयी
Nirmayi
-
निर्मला
Nirmala
Meaning
निर्मिती
Nirmiti
रचना, कृती
निवा
Niva
भाव, बात–चीत
नुविका
Nuvika
नवीन, समृद्धिची देवी
निवृता
Nivrutta
बुद्धिमान, मेधावी
निर्विका
Nirvika
साहसी, शूर
नविका
Navika
नव निर्माण, नवीन
नवी
Navi
दयाळू, कृपा करने वाली
नव्या
Navya
प्रशंसनीय
निधिशिखा
Nidhishikha
समृद्धिचा प्रकाश, संपन्नतेचा प्रकाश
नानकी
Nanaki
मानवतेची स्वामिनी, ईश्वराची कृपा
निनी
Nini
छोटी, सर्वांची प्रिय
नैवेद्या
Naivedya
ईश्वराला समर्पित, देवाची पूजा
निष्ठी
Nishthi
दृढ, ईश्वराची भेट
नितारा
Nitara
मजबूत, दृढ
निया
Niya
चमक, लक्ष्य
निद्या
Nidya
दयाळू
निधिशा
Nidhisha
ज्ञान, समृद्धि
निक्षिता
Nikshita
आत्म–निर्भर, खुद पर आश्रित
निविश्ता
Nivishta
सौभाग, नवीन
नताली
Natali
नवीन जन्म , शुद्ध
निवेदिता
Nivedita
समर्पण, देवाच्या सेवेत
नयला
Nayla
जिंकणारी, समर्थ
निविता
Nivita
रचनात्मकता, कल्पनाशील
नित्यश्री
Nityashree
सौंदर्य, शाश्वत
नेत्रा
Netra
डोळे, मार्गदर्शक
निविदा
Nivida
रचनात्मक, निर्मिती करणारी
नितिका
Nitika
गुणी
नीरा
Neera
पाणी, जल
निराली
Nirali
अद्वितीय, अद्भुत
निरुपमा
Nirupama
अनुपमेय, उपमा नसलेली
निरुपा
Nirupa
आकाश, आकारहित
निरंजना
Niranjana
आरती, पूजा
नीलम
Neelam
निळे रत्न
नीला
Neela / Nila
-
नीलाक्षी
Nilakshi
निळे डोळे असलेली
नीलिमा
Nilima
निळेपणा
नीलांबरी
Nilambari
पृथ्वी, निळी वस्त्रे घालणारी
निलेखा
Nilekha
-
निश्चला
Nichchhala
न हलणारी
निशा
Nisha
रात्र
निशिगंधा
Nishigandha
रात्री फुलणारे एक फूल, मदनबाण
निशिता
Nishita
रात्र
निहारिका
Niharika
दव
नूतन
Nootan / Nutan
नवीन
नूपुर
Noopur / Nupur
पायल, पैंजण
नूरी
Noori
-
नेहा
Neha
-
नैना
Naina
-
नंदना
Nandana
आनंद देणारी
नंदनंदिनी
Nandnandini
-
नंदा
Nanda
आनंद देणारी
नंदिता
Nandita
आनंद देणारी
नंदिनी
Nandini
कामधेनू
नेमिशा
Nemisha
वेळ,क्षण
नव्याश्री
Navyashree
नवीन, पवित्र
निमिशा
Nimisha
डोळ्यातील चमक, क्षण
निकिता
Nikita
विजयी, नेहमी जिंकणारी
निशि
Nishi
मजबूत, सतर्क
न्यासा
Nyasa
शक्ति का स्वरूप,सरोवर
नवन्या
Navanya
सौंदर्य
नवनी
Navani
आनंद
नक्षत्रा
Nakshatra
सितारा, अद्भुत चमक
नेहल
Nehal
सुंदर, सुशील


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करा



सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची