Loading ...
/* Dont copy */

ह आद्याक्षरावरून मुलींची नावे

ह आद्याक्षरावरून मुलींची नावे | h Marathi Baby Girl names by initial

ह आद्याक्षरावरून मुलींची नावे

ह आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'h'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
हनी-
हर्ताली-
हरणीहरिण
हरबालाभगवान शंकराची मुलगी
हरिणाहरीण
हरिणाक्षीहरिणासारखे डोळे असलेली
हर्षदाआनंद देणारी
हर्षप्रभा-
हर्षमतीहर्ष झालेली
हर्षवर्धिनी-
हर्षाआनंदी
हर्षालीआनंद देणारी
हर्षिणी-
हर्षिता-
हरिता-
हरीतिका-
हरिप्रिता-
हरिप्रियालक्ष्मी, कृष्णाची बासरी
हिनामेंदी
हिमकांती-
हिमगौरी-
हिमदानी-
हिमगंगा-
हिमरानी-
हिमानीपार्वती, धुके
हिमावती-
हिमिका-
हिमांगी-
हिरकणीसोन्याची
हिरण्मयीसोन्याची
हिरण्याक्षी-
हिरा-
हुताशनी-
हेमकांता-
हेमकेतकीकेवड्याचं झाड
हेमनलिनी-
हेममुद्रा-
हेमलतासुवर्णलता
हेमवर्णासुवर्णवर्णी
हेमवतीसुवर्णासारखी तेजस्वी
हेमासुवर्ण
हेमाद्री-
हेमामालिनीसोन्याचा हार घालणारी
हेमालीसुवर्णमयी
हेमावती-
हेमाक्षीसोन्यासारखे डोळे असणारी
हेमांगनासोन्याचे अंग असलेली
हेमांगीसुवर्णांगी
हेमांगिनीसुवर्णांगी
हेमंती-
हेमांगी-
हेमांगिनी-
हेमांतीका-
हेलन-
होरीहोलिकादेवी, होळीचे गीत
होलिकाहोळीची देवी
हंसनंदिनीआदर्श सुंदरी
हंसाएका पक्ष्याचे नाव
हंसिनी-
हंसिकाछोटा हंस


आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे


अभिप्राय

  1. हिमगौरी छान वाटते 👌 मी हेच नाव ठेवते 👍

    उत्तर द्याहटवा
  2. 10/09/2023 रोजी वार रविवार टाईम 9.30वाजता मुलगी
    मुलीचे नाव सांगा
    ह अक्षरावरून नाव सांगा

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची