य आद्याक्षरावरून मुलींची नावे

य आद्याक्षरावरून मुलींची नावे | y Marathi Baby Girl names by initial

य आद्याक्षरावरून मुलींची नावे

य आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - y] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
य आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'y'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
यमुना
Yamuna
भारतातील एक पवित्र नदी
यशदा
Yashada
यश देणारी
यशवंती
Yashwanti
यशस्वी झालेली
यशस्विनी
Yashaswini
विजयी
यशोदा
Yashoda
श्रीकृष्णाची आई
यशोधरा
Yashodara
यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
याज्ञसेना
Yadnyasena
द्रौपदी
यामा
Yama
चांदणी रात्र
योग्या
Yogya
योग्य आचरण असलेली
युक्ता
Yukta
योग्य
युगंधरा
Yugandhara
पृथ्वी, युगे धारण करणारी
योगमाला
Yogmala
दुर्गामातेचे नाव
योगिता
Yogita
योग्य, संबंध जोडणारी
योगिनी
Yogini
साध्वी, जादूगार
योजनगंधा
Yojangandha
दूरवर सुवास पसरवणारी
योशिता
Yoshita
स्त्रीयोशोगौरी
योजना
Yojana
आराखडा
यौवना
Yauvana
तरुणी
यश्वी
Yashwi
जीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशी
Yuvanshi
युवा
येशा
Yesha
ईश्वराने स्वीकारलेली
यती
Yati
तपस्वी
येशिका
Yeshika
प्रिय
युवाना
Yuvana
तरुण
योशा
Yosha
तरुण मुलगी
यशस्वी
Yashaswi
कीर्ती, प्रसिद्ध
यशी
Yashi
-
युतीका
Yuti
फुल
यशी
Yashi
प्रसिद्धी
यामी
Yami
जोडी
युवांश्री
Yuvanshree
सर्वात चांगली
युवप्रिया
Yuvpriya
चांगली मुलगी
यादवी
Yadavi
देवी दुर्गा
याम्या
Yamya
श्रीविष्णू
यासना
Yasana
इच्छा
यश्वीनी
Yashwini
सफलता
याधना
Yadhana
हास्य
यादीता
Yadita
रात्रीची देवता
यग्नीता
Yagnita
पूजा, उपासना
येसीका
Yesika
स्वतंत्र,गंभीर, मितभाषी
यज्ञशा
Yadnyasha
बहुमूल्य
युती
Yuti
पवित्र मिलन
यामिनी
Yamini
रात
यज्ञा
Yadnya
धार्मिक
यक्षा
Yaksha
ईश्वराची प्रतिनिधी
यामिका
Yamika
रात्र
यावी
Yavi
सुंदर
याशिका
Yashika
यश मिळवणारी
यशिता
Yashita
प्रसिद्धी
यशमिता
Yashmita
प्रसिद्ध किंवा गौरवशाली
यशना
Yashana
प्रार्थना करणे
यशश्री
Yashashree
भाग्यशाली
यश्रीता
Yashrita
फुलणे
यस्मिनी
Yasmini
एक सुंदर पांढऱ्या रंगाचे फुल
यस्तिका
Yastika
मोत्यांची माल
योचना
Yochana
विचार
योगदा
Yogada
देवी दुर्गा
योगेश्वरी
Yogeshwari
देवी पार्वतीचे एक रूप
योजिता
Yojita
संगठीत
युगांतिका
Yugantika
शेवट पर्यंत राहणारी
युथिका
Yuthita
फुल
युवरानी
Yuvrani
राजकुमारी
यथार्था
Yathartha
सत्याच्या जवळ असणारी
यमुरा
Yamura
चंद्र
याना
Yana
ईश्वराचा उपहार क्रिस्चियन
योषिनी
Yoshini
रहस्यमय किंवा अलौकिक
याज्ञा
Yadnya
-
याज्ञी
Yadnyi
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे