क्ष आद्याक्षरावरून मुलींची नावे

क्ष आद्याक्षरावरून मुलींची नावे | ksh Marathi Baby Girl names by initial

‘क्ष’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींची नावांची यादी


‘क्ष’ आद्याक्षरावरून मुलींची नावे - (Marathi Baby Girl names by initial ksh) ‘क्ष’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलींच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.


शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०२१

नावअर्थ
क्षपा
Kshapa
रात्र, चंद्र
क्षमा
Kshama
माफी, अभय, क्षमता, पृथ्वी
क्षिती
Kshiti
पृथ्वी
क्षितीजा
Kshiteeja
पृथ्वीवर जन्म घेतलेली, सीता
क्षिप्रा
Kshipra
एका नदीचे नाव
क्षिरसागरी
Kshirsagari
-
क्षुताक्षी
Kshutakshi
-
क्षुधा
Kshudha
-
क्षेमल
Kshemal
-
क्षेमा
Kshema
सुखाचा असणारी, शांतिप्रिय, समृद्ध नारी
क्षितिजा
Kshitja
देवी
क्षिरिका
Kshirika
दयाळू , कृपा
क्षीरजा
Kshiraja
आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली
क्षमिता
Kshamita
शांत, सक्षम
क्षेमवती
Kshemavati
कल्याणकारी, मंगल करणारी
क्षेमी
Kshemi
मंगलकारी, सौभाग्य
क्षोणि
Kshoni
पृथ्वी, धरा
क्षिता
Kshita
धरती, प्रत्यक्ष, प्रकट
क्षत्रिका
Kshatrika
शूरवीर, बलशाली
क्षीरा
Ksheera / Kshira
वनौषधींचे नाव
क्षितुजा
Kshituja
धरतीतून जन्म घेतलेली
क्षेमिका
Kshemika
सुख
क्षेणिमा
Kshenima
विविध, बहुरूपता
क्षिराक्षी
Kshirakshi
ज्ञानी, बुद्धिमान
क्षेणिका
Kshenika
उच्च श्रेणी, दर्जा
क्षिरिता
Kshirita
दुधासारखी सफेद, सुंदर
क्षितिका
Kshitika
धरती, पृथ्वी
क्षितिरूपा
Kshitirupa
धरतीसारखी विशाल, विनम्र
क्षमता
Kshamata
सक्षम, शक्तिशाली
क्षिप्रता
Kshiprata
चंचल, कोमल
क्षितिधरिका
Kshitidharika
शक्तिरूप
क्षरिता
Ksharita
मौलिक, आधार
क्षरिका
Ksharika
सुरुवात
क्षमिका
Kshamika
समर्थ, सक्षम
क्षत्रपी
Kshatrapi
क्षत्रियांची राणी, सक्षम
क्षतजिता
Kshatjita
समस्यांना सामोरी जाणारी
क्षणदा
Kshanada
एक क्षण, वेळ
क्षणांशी
Kshananshi
समय, क्षण
क्षम्यता
Kshamyata
क्षमा करणारी, दयाळू
क्षितिजिता
Kshitijita
जमिनीला जिंकणारी
क्षेत्रा
Kshetra
जागा, स्थळ
क्षिपा
Kshipa
रात्र
क्षितिशा
Kshitisha
धरतीची देवता, ईश्वराचे रूप
क्षयमा
Kshayama
सुंदर, देवीसारखी
क्षिरसा
Kshirasa
देवी
क्षणिका
Kshanika
क्षण, वेळ


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे