अं आद्याक्षरावरून मुलींची नावे

अं आद्याक्षरावरून मुलींची नावे | am Marathi Baby Girl names by initial

अं आद्याक्षरावरून मुलींची नावे

अं आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - am] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
अं आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'am'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
अंकिता
Ankita
ताब्यात असलेली
अंकुरा
Ankura
कोंब
अंगदा
Angada
कडे घातलेली स्त्री
अंगना
Angana
स्त्री
अंगवल्ली
Angavalli
लता
अंगारपर्ण
Angarparn
-
अंगारिका
Angarika
-
अंगुरी
Anguri
द्राक्ष (द्राक्षाची)
अंजना
Anjana
हनुमानाची माता, काजळ
अंजनी
Anjani
सर्पणाचा, हनुमंताची माता
अंजली
Anjali
ओंजळ
अंतरा
Antara
अधांतरी, जवळ
अंबा
Amba
दुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबालिका
Ambalika
काशीराजाची मुलगी
अंबिका
Ambika
देवी, काशीराजाची मुलगी
अंबुजा
Ambuja
पाण्यात जन्मलेली
अंबिता
Ambita
-
अंभी
Ambhi
-
अंशु
Anshu
किरण
अंशुमती
Anshumati
तेजस्वी स्त्री
अंशुमा
Anshuma
-
अंजोर
Anjor
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे