त आद्याक्षरावरून मुलींची नावे

त आद्याक्षरावरून मुलींची नावे | t Marathi Baby Girl names by initial

त आद्याक्षरावरून मुलींची नावे

त आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 't'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
तनयाकन्या
तन्मयीतल्लीन
तन्वीनाजूक, तरुण, कृश
तन्वंगीतरुण, कृश, नाजूक अंग असलेली
तनू-
तनुजा-
तनुश्री-
तनोहरिणीअंधार दूर करणारी
तपती-
तपस्या-
तापसीतप करणारी
तपस्विनीसाध्वी
तपुजातनुपासून जन्मलेली
तमन्नाइच्छा
तमसाएक नदी
तरणीकोट, प्रकाशकिरण
तर्पणातृप्त करणारी
तरल-
तरलातेजस्वी, चंचल
तरानारागदारी
तरीषी-
तरु-
तरुजालता, तरुपासून जन्मलेली
तरुणास्त्री, युवती
तरुणी-
तरुणिकातरुण स्त्री
तरुणीमा-
तरुबालावृक्षाची बालिका (वेल)
तरुलतावेल
तरंगिणीनदी
तानी-
तापीएक नदी
तारकाचांदणी, एका नक्षत्राचे नाव
तारकेश्वरीतारकांची स्वामीनी
तारामतीपंचकन्यांपैकी एक, हरिश्चंद्राची पत्नी
तारांगनी-
तारिका-
तारिणीतारणारी
तारुल-
तितिक्षाक्षमा, सहनशीलता
तीर्था-
तिलोत्तमा,एका अप्सरेचे नाव
तूर्याआत्म्याची चौथी स्थिती
तुलसीतुळशी
तुळशी-
तूलिकारंगकुंचला
तुष्टीतृप्ती
तृप्तीसंतोष
तृषा-
तृषिता-
तेजसीतेजानं युक्त
तेजश्रीतेजाची शोभा
तेजस-
तेजस्वीनीशोभा, प्रकाश,तेजानं युक्त
तेजातेजस्वी स्त्री
तेजस्वी-
तेजस्विता-
तेजांगिनी-
तेजीप्रखर बुध्दी
तोषाआनंददायी
तोषितासमाधान पावलेली
तुंगभद्राएका नदी नाव
तुंभा-
तनिष्का-
तारा-


आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे५ टिप्पण्या

  1. मुलिचे नाव त.ता.तु वरून ठेवायचे आहे चापले नावाची यादि देवावे
  2. Mala majya muliche naav tra Varun thevayche aahe changle naav sanga
  3. ती
  4. Mla mazhe nav to warun thevayche aahe
  5. मला माझ्या मुलीचे नाव त वरून ठेवायचे आहे चांगले नाव सांगा
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.