ज्ञ आद्याक्षरावरून मुलींची नावे

ज्ञ आद्याक्षरावरून मुलींची नावे | dny Marathi Baby Girl names by initial

ज्ञ आद्याक्षरावरून मुलींची नावे

ज्ञ आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - dny] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ज्ञ आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'dny'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
ज्ञानदा
Dnyanada
सरस्वती, ज्ञान देणारी
ज्ञाना
Dnyana
देवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री
ज्ञानीशा
Dnyanisha
ज्ञानाची देवी
ज्ञानंदा
Dnyananda
परमानंद, उत्साह देणारी
ज्ञानेंद्री
Dnyanendri
ज्ञानाने भरलेली
ज्ञानगंगा
Dnyanganga
-
ज्ञानदेवी
Dnyandevi
ज्ञानाची देवता
ज्ञानदीपा
Dnyandeepa
ज्ञानाचा दिवा
ज्ञानप्रभा
Dnyanprabha
ज्ञानाचा प्रकाश
ज्ञानेश्वरी
Dnyaneshwari
ज्ञानेश्वरकृत ग्रंथ, सरस्वती
ज्ञानेश्री
Dnyaneshree
खूप ज्ञान असलेली
ज्ञापिता
Dnyapita
तृप्त, संतुष्ट
ज्ञानमयी
Dnyanmayi
-
ज्ञानल
Dnyanal
-
ज्ञानलक्ष्मी
Dnyanlakshmi
ज्ञानाची लक्ष्मी
ज्ञानमा
Dnyanma
हुशारी
ज्ञानिता
Dnyanita
ज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान
ज्ञानवी
Dnyanavi
बुद्धिमान
ज्ञानश्री
Dnyanashree
-
ज्ञानिका
Dnyanika
जिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी
ज्ञानंदा
Dnyananda
परमानंद, उत्साह देणारी
ज्ञानदीपिका
Dnyandipika
ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी
ज्ञानेंद्री
Dnyanendri
ज्ञानाने भरलेली
ज्ञानकार्तिका
Dnyankartika
श्री शंकराशी संबंधित
ज्ञानी
Dnyani
बुद्धिमान
ज्ञानज्योति
Dnyanjyoti
ज्ञानाचा प्रकाश
ज्ञाता
Dnyata
सगळे माहित असणारी
ज्ञानार्पणा
Dnyanarpana
ज्ञान देणारी
ज्ञानकर्णा
Dnyankarna
ज्ञानाचा प्रकाश
ज्ञानविता
Dnyanvita
भरपूर ज्ञान असणारी
ज्ञानजा
Dnyanja
ज्ञानातून निर्माण झालेली
ज्ञानरती
Dnyanrati
हुशार
ज्ञानुत्तमा
Dnyanuttama
प्रवीण, कुशल स्त्री
ज्ञानातीता
Dnyanatita
सर्वात चांगली
ज्ञेया
Dnyeya
बोध घेण्याजोगी
ज्ञानप्रदा
Dnyanprada
बरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी
ज्ञानस्वरूपा
Dnyanswarupa
ज्ञानमय
ज्ञानोदया
Dnyanodaya
ज्ञानाचे प्रकटीकरण
ज्ञानसाधना
Dnyansadhana
जिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते
ज्ञानदेवी
Dnyandevi
ज्ञान देणारी
ज्ञानार्थी
Dnyanarthi
जिज्ञासु
ज्ञापयिता
Dnyapayita
सूचना देणारी
ज्ञानलीन
Dnyanlin
ज्ञान जिच्यासाठी सर्वकाही आहे अशी
ज्ञाला
Dnyala
तरुण


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे