ल आद्याक्षरावरून मुलींची नावे

ल आद्याक्षरावरून मुलींची नावे | l Marathi Baby Girl names by initial

ल आद्याक्षरावरून मुलींची नावे

ल आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial - l] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ल आद्याक्षरावरून मुलींची नावे - [Marathi Baby Girl names by initial 'l'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


  नवीन जोडलेली नावे      सर्वोत्तम १०० नावे


लिंगनावअर्थ
लक्ष्मी
Lakshmi
पैशाची देवता, विष्णूपत्नी
ललिता
Lalita
सुगंधी द्रव्य, कस्तुरी
लज्जावती
Lajjawati
लाजाळू
लता
Lata
वेल
लतांगी
Latangi
वेलीसारखे अंग असलेली
लतिका
Latika
देवी
ललना
Lalna
मनोहर, जीभ, स्त्री
ललितकांता
Lalitkanta
-
ललितगौरी
Lalitgauri
गौरी
ललिता
Lalita
सुगंधी द्रव्य, कस्तुरी
लवलीन
Lavlin
तल्लीन
लवंगी
Lavangi
-
लवंगिनी
Lavangini
-
लक्षणा
Lakshana
-
लक्ष्मणा
Lakshmana
एका ऋषिकन्येचे नाव
लक्ष्मीदेवी
Lakshmidevi
-
लक्ष्मीश्री
Lakshmishree
-
लाजवंती
Lajwanti
लाजाळू
लालन
Lalan
कौतुक
लालना
Lalana
-
लावण्या
Lavanya
सौंदर्या
लावण्यप्रभा
Lavanyaprabha
सौंदर्यवती
लावण्यवती
Lavanyavati
-
लिनी
Leeni / Lini
-
लिपिका
Lipika
-
लीना
Leena
तन्मय
लीला
Leela
क्रीडा
लीलावती
Leelavati
भास्कराचार्यांची कन्या
लीली
Lili / Lily
एका फुलाचे नाव
लुब्धा
Lubdha
-
लेखा
Lekha
रेष
लैला
Laila
-
लोचना
Lochana
डोळा
लोपा
Lopa
-
लोपामुद्रा
Lopamudra
एक साध्वी, अगस्त्य ऋषिपत्नी
लोलक
Lolak
-
लोलिता
Lolita
-


  आद्याक्षरावरून मुलींची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र
त्र


  सामायिक करासेवा सुविधा / बाळाची मराठी नावे