Loading ...
/* Dont copy */

कडकडिला स्तंभ - नृसिंहाची आरती

कडकडिला स्तंभ, नृसिंहाची आरती - [Kadkadila Stambh, Nrusinhachi Aarti] कडकडिला स्तंभ गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान.

कडकडिला स्तंभ - नृसिंहाची आरती | Kadkadila Stambh - Nrusinhachi Aarti

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान


कडकडिला स्तंभ - नृसिंहाची आरती

(Kadkadila Stambh, Nrusinhachi Aarti) कडकडिला स्तंभ गडगडिले गगन, अवनी होत आहे कंपायमान.



कडकडिला स्तंभ गडगडिले गगन ॥
अवनी होत आहे कंपायमान ॥
तडतडली नक्षत्रे पडताती जाण ॥
उग्ररूपे प्रगटे नृसिंहवदन ॥ १ ॥

जय देव जय देव जय नरहरिराया ॥
आरती ओवाळू महाराजवर्या ॥ ध्रु० ॥

एकवीस स्वर्गमळा डळमळली कैसी ॥
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव वाटे अभिनव चित्तासी ॥
चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशी ॥
कैलासी शंकर दचके मानसी ॥ जय० ॥ २ ॥

थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित ॥
तीक्ष्ण नखे तो दैत्य विदारीत ॥
अर्धांगी कमलजा शिरि छाया धरित ॥
माधवदासा स्वामी नरहरि शोभत ॥ जय देव जय देव० ॥ ३ ॥

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची