शब्द - मराठी कविता

शब्द, मराठी कविता - [Shabda, Marathi Kavita] शब्द कोरडे, शब्द व्यर्थ, शब्द नाही पुरेसे.

शब्द कोरडे, शब्द व्यर्थ, शब्द नाही पुरेसे

शब्द कोरडे
शब्द व्यर्थ
शब्द नाही पुरेसे

ओला हा अबोला
गोड ही शांतता
संवाद हृदयाशी हृदयाचे


श्रद्धा नामजोशी | Shraddha Namjoshi
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.