कोवळी मनोगते - मराठी कविता
कोवळी मनोगते, मराठी कविता - [Kovali Manogate, Marathi Kavita] कृष्णाच्या मुरलीतुन येती, अन् राधेच्या पैजणांतही, कृष्णाचेच प्रेमगीते.
कृष्णाच्या मुरलीतुन येती, अन् राधेच्या पैजणांतही, कृष्णाचेच प्रेमगीते
कृष्णाच्या मुरलीतुन येती
अन् राधेच्या पैजणांतही
कृष्णाचेच प्रेमगीते
अबोल बाकी गोकुळ सारे
अबोल राधा, अबोल कान्हा
अबोल सावळ्या संध्यासमयी
वाहते फक्त खळाळत यमुना
मराठी कविता या विभागात लेखन.