Loading ...

मनाचे श्लोक २८

मनाचे श्लोक २८ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २८. दिनानाथ हा राम कोदंडधारी, पुढें देखतां काळ पोटीं थरारी [Manache Shlok 28].

मनाचे श्लोक २८ | Manache Shlok 28

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २८, दिनानाथ हा राम कोदंडधारी, पुढें देखतां काळ पोटीं थरारी...

मनाचे श्लोक २८

समर्थ रामदास (समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक)

दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

मनोबोध २८

मनाचे श्लोक २८ चे संस्कृत रुपांतर

मनो दीननाथं प्रभुं चापपाणिं विलोक्याग्रतः कम्पते काल एषः । जनैर्मद्वचः सत्यमेवेति मान्यं स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ २८ ॥

अर्थ

मनाचे श्लोक २८ चा अर्थ

श्रीसमर्थ येथे सांगत आहेत की, श्रीराम धनुष्य धारण करणारा असून तो भक्तवत्सल आहे. अशा धनुर्धारी श्रीरामाला प्रत्यक्ष यम देखील घाबरतात. जनांनी या गोष्टीस सत्य मानावे.

समर्थ या तत्त्वाचा बोध काही ओव्यांमधून व्यक्त करतात -

देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसी तारी । देव होय साहाकारी । अनाथांचा ॥

देव अनाथाचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धांविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥

देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु । देवासी भक्तांचा विसरु । पडणार नाही ॥




सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची