Loading ...

मनाचे श्लोक २२

मनाचे श्लोक २२ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २२. मना सज्जना हीत माझें करावें, रघुनायका दृढ चित्ती धरावें [Manache Shlok 22].

मनाचे श्लोक २२ | Manache Shlok 22

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २२, मना सज्जना हीत माझें करावें, रघुनायका दृढ चित्ती धरावें

मनाचे श्लोक २२


मना सज्जना हीत माझें करावें ।
रघुनायका दृढ चित्ती धरावें ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मे हितं कार्यमेतत् त्वयाऽद्य
सदा रामपादौ प्रयत्नेन सेव्यौ ।
प्रभुर्वायुपुत्रस्य यः ख्यातकीर्तिः
जनानुद्धरेत् स त्रिलोकाधिनाथः ॥ २२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २२ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, श्रीरामाला अखंडपणे आपल्या हृदयात साठवून ठेवण्याचे हित साधून घे.


मनाचे श्लोक २२ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची