Loading ...

मनाचे श्लोक २४

मनाचे श्लोक २४ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २४. रघुनायकावीण वांया शिणावे, जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें [Manache Shlok 24].

मनाचे श्लोक २४ | Manache Shlok 24

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २४, रघुनायकावीण वांया शिणावे, जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें

मनाचे श्लोक २४


रघुनायकावीण वांया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विना रामसेवां श्रमो व्यर्थ एव
जनस्य प्रलापो यथा निद्रितस्य ।
अतो ब्रूहि वाचा हरेर्नाम नित्यं
अहंतां महापापिनी संहराशु ॥ २४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की -

रामेविण जे जे आस ।
तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकास ।
सीणचि उरे ॥

जनाचा लालची स्वभाव ।
आरंभीच म्हणती देव ।
म्हणिजे मजला कांही देव ।
ऐसी वासना ॥

कांहीच भक्ति केली नसतां ।
आणी इच्छिती प्रसन्नता ।
जैसें कांहींच सेवा न करितां ।
स्वामीस मागती ॥

या जनस्वभावाप्रमाणे, रामभक्ति न करता व्यर्थ आशा का करावी. ‘वोसणावे’ म्हणजे बरळावे.


मनाचे श्लोक २४ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची