Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक २९

मनाचे श्लोक - श्लोक २९ - [Manache Shlok - Shlok 29] पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे.

मनाचे श्लोक - श्लोक २९ | Manache Shlok - Shlok 29

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २९, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे

मनाचे श्लोक - श्लोक २९


पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


व्रतं रामचन्द्रस्य तु ख्यातमेतत्
स्वभक्तद्विषो मस्तकं ताड्यमेव ।
पुरी येन नीता क्षणाद् देवलोकं
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ २९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात की, श्रीरामाच्या पायात तोडर असून, त्यांचा रुमझुम आवाज होत असतो. भक्तांचे रक्षण करण्याचे श्रीरामाचे ब्रीद तो आवाज दाखवतो.

ब्रिदावळी पदीं वसे ।
विशेष दूसरा नसे ।
विबुधबंद सोडिले ।
अनंत जीव सोडिले ॥

कांबि म्हणजे धनुष्यदंड. श्रीरामभक्ताच्या शत्रूंच्या मस्तकी त्या धनुष्याच्या कांबीचा टणत्कार जोराने होतो. ज्या श्रीरामाने सर्व अयोध्यापुरी आपल्या बरोबर विमानात नेली, तो भक्तकैवारी श्रीराम अनन्य भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची