Loading ...

मनाचे श्लोक ३०

मनाचे श्लोक - श्लोक ३० - [Manache Shlok - Shlok 30] समर्थाचिया सेचका वक्र पाहे, असा सर्व भुमंडळी कोण आहे.

मनाचे श्लोक - श्लोक ३० | Manache Shlok - Shlok 30

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३०, समर्थाचिया सेचका वक्र पाहे, असा सर्व भुमंडळी कोण आहे

मनाचे श्लोक - श्लोक ३०


समर्थाचिया सेचका वक्र पाहे ।
असा सर्व भुमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रभोः सेवकं लोकयेत् क्रूरदृष्ट्या
स ईदृउग्विधः कोऽस्ति भूम्यामबुद्धिः ।
त्रिलोक्यां जना यद्यशो वर्णयन्ति
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३०॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३० - अर्थ


श्रीसमर्थ येथे सांगतात की श्रीरामाचे दास्यत्व एकदा स्वीकारले असता त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची या त्रिभुवनात कोणाचीही प्राज्ञा नाही ! परंतु उलट -

समर्थांची नाहीं पाठी ।
तयास भलता च कुटी ।
या कारणें उठाउठी ।
भजन करावें ॥

भगवान श्रीशंकरांनी शतकोटी रामायण तिन्ही लोकात वाटून दिल्यामुळे रामाच्या लीलेचे वर्णन तिन्ही लोकात आहे.

श्रीरामाचें चरित्र सांगतां अपार ।
जाहाला विस्तार तींहीं लोकीं ।
तींहीं लोकीं हरें वांटूनी दिधलें ।
तें आम्हा लाधलें कांही येक ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची