Loading ...

मनाचे श्लोक १९

मनाचे श्लोक १९ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक १९. मना सर्वथा सत्य सांडूं नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे [Manache Shlok 19].

मनाचे श्लोक १९ | Manache Shlok 19

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १९, मना सर्वथा सत्य सांडूं नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे

मनाचे श्लोक १९


मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥ १९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मा कदापि त्यज ब्रह्मसत्यं
मनोऽसन्मतिं मा कृथाः सर्वथैव ।
मनो ब्रूहि सत्यं सदा सद्विचोभिः
मनोऽसत् त्यज प्राज्ञ मिथ्येति मत्वा ॥ १९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १९ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थांचा मनाला उपदेश असा की, मना, वाणीत नेहमी खरेपणा असायला पाहिजे. नेहमी सत्यच बोलावे. मिथ्या म्हणजे खोटे, अर्थहीन बडबड टाळावी.


मनाचे श्लोक १९ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची