Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ३४

मनाचे श्लोक - श्लोक ३४ - [Manache Shlok - Shlok 34] उपेक्षी कदा रामरुपी असेना, जिवां मानवां निश्चयो तो वसेना.

मनाचे श्लोक - श्लोक ३४ | Manache Shlok - Shlok 34

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३४, उपेक्षी कदा रामरुपी असेना, जिवां मानवां निश्चयो तो वसेना

मनाचे श्लोक - श्लोक ३४


उपेक्षी कदा रामरुपी असेना ।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


उपेक्षा न कस्यापि यस्य स्वरूपे
इति प्रत्ययो नास्ति मूढस्य चित्ते ।
पुराणानि यं विश्वपालं वदन्ति
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, श्रीरामाची कधीही उपेक्षा करु नये.

देवावेगळें कोणी नाहीं ।
ऐसें बोलती सर्वही ।
परंतु त्यांची निष्ठा कांही ।
तैसीच च नसे ॥

वास्तविक पाहता श्रीरामाने भक्ताची कधीही उपेक्षा केलेली नाही पण मनाचा तसा निश्चयच होत नाही, याला काय करावे!

पुराणे देखील याची साक्ष देतात की श्रीरामाचे (श्रीहरीचे) अखंड चिंतन केल्यास तो भक्ताला पूर्णपणे सांभाळतो.

दयाळूपणें देव राजाधिराजें ।
शिरी वाहिजें सर्व ही भक्तवोझें ।
जनीं दास देखोनियां दैन्य वाणा ।
मनामाजि वोसावतो देवराणा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची