८ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २०१८
८ एप्रिल दिनविशेष | April 8 in History
पाब्लो पिकासो. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

पाब्लो पिकासो - (२५ ऑक्टोबर १८८१ - ८ एप्रिल १९७३) हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १८६६: इटली आणि पर्शियाची ऑस्ट्रिया-हंगेरी विरोधात युती.
  • १९५०: भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्‍या.

जन्म/वाढदिवस


  • -

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९७३: पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.