२९ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ एप्रिल २०१८
२९ एप्रिल दिनविशेष | April 29 in History
आंद्रे अगासी. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

आंद्रे अगासी - (२९ एप्रिल १९७०) हा जगातील आघाडीचा अमेरिकन टेनिस खेळाडू आहे.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • १७४५: ऑलिव्हर एल्सवर्थ, अमेरिकेच्या तिसरा सर्वोच्च न्यायाधीश.
 • १९०१: हिरोहितो, जपानी सम्राट.
 • १९२५: जॉन कॉम्पटन, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
 • १९३३: मार्क आयस्केन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
 • १९३६: झुबिन मेहता, भारतीय संगीतकार.
 • १९६६: फिल टफनेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७०: आंद्रे अगासी, अमेरिकन टेनिस खेळाडू.
 • १९७०: उमा थर्मन, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -