१८ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१३

१८ एप्रिल दिनविशेष(April 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • जागतिक वारसा दिन (World Heritage Day)
  • स्वातंत्र्य दिन : झिम्बाब्वे.
  • सेना दिन : इराण.

ठळक घटना/घडामोडी


  • १३३६ : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
  • १९१२ : टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.

जन्म/वाढदिवस


  • १९१० : विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन