अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

अ आद्याक्षरावरून मुलांची नावे | a Marathi Baby Boy names by initial

अ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण. पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे ‘अ’ चा दीर्घोच्चार ‘आ’ होत नाही. संत ज्ञानेश्वर ‘अ’काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. ‘अ’ हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे. [अ आद्याक्षरावरून मुलांची नावे, a Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
अकलंकलंक (डाग, पाप) नसलेला
अग्रसेनसेनेच्या अग्रभागी असणारा
अग्निमित्रअग्निचा मित्र
अखिलसंपूर्ण
अगस्तिसुप्रसिध्द ऋषी
अग्रजमोठा मुलगा अगोदर जन्मलेला
अखिलेंद्रसर्व विश्वाचा स्वामी (इंद्र)
अचलस्थिर, पर्वत, दृढ राहणारा
अच्युतस्थानापासून भ्रष्ट न होणारा, कृष्णाचे एक नाव
अचलेंद्रपर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव
अज-
अजातशत्रुकुणीही शत्रू नसलेला
अजितेशविजयी देव
अजेयपराभव न पावणारा
अर्जुनपराक्रमी तिसरा पांडव. मोर, शुभ्र, सोन, रुपे.
अतल-
अतीतपलीकडला
अतुल्यअतुलनीय
अथर्वअथर्ववेदकर्ता
अद्वयएकरुप,द्वैतरहित
अखंडानंदनिरंतर आनंद उपभोगणारा
अक्रूरक्रूर नसलेला, कॄष्णाचा एक नातलग
अग्रेयअग्निपुत्र
अग्निसखाअग्निचा सखा, मित्र
अखिलेशसर्व जगाचा मालक
नावअर्थ
अरुषसूर्य, ज्वाला
अद्वैत-
अधिकविपुल,श्रेष्ठ
अधिपराजा
अधिरथसारथी,कर्णाचा पालक पिता
अधीशसम्राट,देव
अनन्यदुसरा नाही असा,एकरुप
अनलअग्निदेव,तेज
अन्वितअनुसरला गेलेला,युक्त
अन्शुमन-
अनसूयमत्सर न करणारा
अनामपरमेश्वर,ज्याला नाव नाही असा.
अनिकेतशंकर, एके ठिकाणी न राहणारा
अनिमेषस्थिर
अनिलवारा
अनुप्रत्येक, नंतर, बरोबर
अनुग्रहकृपा, मेहेरबानी
अनुत्तमसर्वोत्तम
अनुपनिरुपम, असाधारण ,जलमय प्रदेश
अनुपमआद्वितीय,ज्याला जिला उपमा देता येत नाही असा (शी)
अद्वितीयविलक्षण, अनुपम
अधरअधांतरी,ओठ
अधीतविद्वान
अधीरवीज
अधिराजमुख्य