Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७४

मनाचे श्लोक - श्लोक १७४ - [Manache Shlok - Shlok 174] जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना.

मनाचे श्लोक - श्लोक १७४ | Manache Shlok - Shlok 174

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७४, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना

मनाचे श्लोक - श्लोक १७४


जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥ १७४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥ १७४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७४ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे ॥

जन्ममरणरूपी भवाचे म्हणजे संसाराचे तो भक्षण करतो.

त्या भवाचे रक्षण करू म्हटल्याने रक्षण होत नाही. त्याला ज्ञानचक्षूने पाहू म्हटले तरी लक्षित होत नाही.

तो क्षयातीत असून आपल्या भक्ताला सायुज्यता मुक्ती देतो.

आपल्या भक्तावर दया करण्याविषयी तो दक्ष असून, मायेचा स्वीकार करून. नानाविध अवतारचरित्रे करतो व भक्ताचा कैवार घेऊन त्याचे रक्षण करतो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची