Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १७३

मनाचे श्लोक - श्लोक १७३ - [Manache Shlok - Shlok 173] स्वरुपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो.

मनाचे श्लोक - श्लोक १७३ | Manache Shlok - Shlok 173

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७३, स्वरुपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो

मनाचे श्लोक - श्लोक १७३


स्वरुपी उदेला अहंकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥
दिशा पाहतां ते निशा वाढताहे ।
विवेके विचारे विवंचुनि पाहे ॥ १७३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रवृत्ते हि चिद्-व्योम्न्यहंकार-राहौ
चिदाकाशमाच्छादितं दृश्यते वै ।
तमिस्रानिशावद्भवेद्दिग्भ्रमोऽपि
विवेकाद् विचाराच्च साक्षात्क्रियेत् तत् ॥ १७३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, व्योमाकार स्वरूपाच्या ठिकाणी अहंकाररूपी राहू उदयास येऊन स्वरूपाला आच्छादून टाकतो. तेणेकरून दिशा पहावयास जावे तो सर्वत्र (अज्ञानरूपी) अंधकार पसरलेला दिसतो. तात्पर्य, स्वरूपाचा साक्षात्कार होण्याला अहंकाराचे मोठे विघ्न आड येते, हे खरे की खोटे, याचा विचार करून पहा म्हणजे कळेल.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची