Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५३

मनाचे श्लोक - श्लोक १५३ - [Manache Shlok - Shlok 153] नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने, समाधान कांही नव्हे तानमाने.

मनाचे श्लोक - श्लोक १५३ | Manache Shlok - Shlok 153

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५३, नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने, समाधान कांही नव्हे तानमाने

मनाचे श्लोक - श्लोक १५३


नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने ॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥ १५३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विमुष्टैर्न देहेन्द्रियैर्नैव तत्त्वैः
समाधानता नैव रागप्रलापैः ।
न योगैर्न यागैर्न वा त्यागभोगैः
भवेत् सा तु सङ्गात् स्फुटं सज्जनानाम् ॥ १५३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘पिंडज्ञाने’ म्हणजे शरीराच्या ज्ञानाने.

‘तत्त्वज्ञानें’ म्हणजे पंचभूतांच्या ज्ञानाने.

‘तानमानें’ म्हणजे गायनादी कलांनी.

योग = अष्टांग योग. याग = यज्ञ.

भोग = सुखोपभोग. त्याग = वैराग्य.

‘समाधान’ म्हणजे समाधी, चित्तवृत्तिनिरोध, तदाकारता. पिंडज्ञानादी ज्या काही गोष्टी वर सांगितलेल्या आहेत, त्या नकोत असा याचा अर्थ अजिबात नाही. पण नुसते तेवढ्याने समाधान मुळीच होणार नाही. तर या सर्व गोष्टी असून त्यांच्या मुळाशी ‘सज्जनांची संगती’ पाहिजे.

सत्संगावरी श्रवण ।
तेणें कळे निरूपण ।
श्रवणें होइजे आपण ।
तदाकार ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची