Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १४६

मनाचे श्लोक - श्लोक १४६ - [Manache Shlok - Shlok 146] दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी.

मनाचे श्लोक - श्लोक १४६ | Manache Shlok - Shlok 146

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४६, दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी

मनाचे श्लोक - श्लोक १४६


दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।
अकस्मात आकारले काळ मोडी ॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दृशो गोचरं यन्न सत् तत्कदाचित्
अकस्माद् भवेत् तच्च कालेन नश्येत् ।
यतः सर्वनाशः स्थिरं नैव किंचित्
मनोऽनन्त-सत्-चित् समन्वेषणीयम् ॥ १४६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४६ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, यदृष्टं तन्नष्टं । जे काही आपल्याला दिसत आहे, ते कल्पकोटी टिकणारे नाही.

दिसे ते नासेल ।
सर्वत्र जाणती ॥

जेवढे म्हणून साकार आहे, तेवढे सर्व यथाकाल नाहीसे होणारे आहे.

शाश्वतासी येणें जाणें हें न घडे ।
आकार हा मोडे दास म्हणे ॥

कल्पांतकाळी सर्व काही नाश पावणार आहे.

जनी लोचनीं पाहतां दीसताहे ।
तया नाश काळांतरी होत आहे ।
अवीनाश तो कोण आधीं पहावा ।
खरा देव तो आदरें वोळखावा ॥

अंत चि नाही तें अनंत ।
शाश्वत आण सदोदित ।
असंत नव्हें तें संत ।
सर्वकाळ ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची