Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४७

मनाचे श्लोक - श्लोक १४७ - [Manache Shlok - Shlok 147] फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मीपणे ते कळेना.

मनाचे श्लोक - श्लोक १४७ | Manache Shlok - Shlok 147

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४७, फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मीपणे ते कळेना

मनाचे श्लोक - श्लोक १४७


फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचले मीपणे ते कळेना ॥
तया एकरूपासि दूजे न साहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहें ॥ १४७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न भङ्ग्यं न छेद्यं न चाल्यं न भ्रंशं
स्थितं सर्वतोऽहंतया नैव वेद्यम् ।
न तस्यैकरूपस्य द्वैतं तु सह्यं
मनोऽनन्त-सत्-चित् समन्वेषणीयम् ॥ १४७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४७ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘अंतरात्मा’ हा कधीही फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही आणि ढळत नाही. तो अविनाशी आहे. तो सर्वत्र भरूनच आहे.

संपूर्ण ब्रह्मांड अंतरात्म्यानेच कोंदलेलं आहे.

संग सोडावा आपुला ।
मग पाहावें तयाला ।
अनुभवी तो या बोला ।
सुखावेल गा ॥

आपण म्हणिजे मीपण ।
मीपण म्हणिजे जीवपण ।
जीवपण म्हणिजे अज्ञान ।
संग जडला ॥

अंतरात्माच सर्वत्र व्यापून असल्यामुळे तिथे द्वैत म्हणजे ‘तू-मी’ असं नाहीचे.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची