Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १४८

मनाचे श्लोक - श्लोक १४८ - [Manache Shlok - Shlok 148] निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगतां शीणली वेदवाचा.

मनाचे श्लोक - श्लोक १४८ | Manache Shlok - Shlok 148

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४८, निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगतां शीणली वेदवाचा

मनाचे श्लोक - श्लोक १४८


निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां शीणली वेदवाचा ॥
विवेके तदाकार होऊनि राहें ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्वयंभ्वादिरूपेऽपि यन्निर्विकारं
श्रुतिर्वर्णने यस्य मौनं प्रपेदे ।
विवेकेन तद्रूपमासादनीयं
मनोऽनन्त-सत्-चित् समन्वेषणीयम् ॥ १४८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

निराकार म्हणिजे आकार नाहीं ।

असे परब्रह्म स्वतः निराधार असून इतरांचा आधार झाले आहे. त्याच्या अधिष्ठानामुळे ही सृष्टी भासत आहे.

परब्रह्माचे वर्णन करताना तर वेदांची वाचा सुद्धा शिणून गेली.

आपण प्रत्यक्ष त्या परब्रह्माचेच अंश आहोत, आपणही तेच आहोत, याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच, विवेकबुद्धीच्या जोरावर आपण हा बोध करून घेतला पाहिजे.

परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें ।
तयासि पाहातां आपण चि तें ।
हें कळे अनुभवमतें ।
सद्गुरु केलियां ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची