Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १४९

मनाचे श्लोक - श्लोक १४९ - [Manache Shlok - Shlok 149] जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे.

मनाचे श्लोक - श्लोक १४९ | Manache Shlok - Shlok 149

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४९, जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे

मनाचे श्लोक - श्लोक १४९


जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे ।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे ॥
जनीं पाहता पाहणे जात आहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १४९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां न यत् चर्मचक्षुर्निरीक्ष्यं
जगत्यां तु यद् ज्ञानचक्षुर्विलोक्यम् ।
यदालोकने स्याल्लयो लोकनस्य
मनोऽन्वेषणीयं सदानन्दरूपम् ॥ १४९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १४९ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ते परब्रह्म आपल्या चर्मचक्षूने अजिबात दिसत नाही.

अस्थीचा देहीं मांसाचा डोळा ।
पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा ।
तो ज्ञाता नव्हे आंधळा ।
केवळ मूर्ख ॥

‘न रक्षे’ म्हणजे निरीक्षे. परब्रह्म केवळ ‘ज्ञानचक्षूनेच’ दिसते.

ज्ञानदृष्टिचें देखणें ।
चर्मदृष्टी पाहों नेणें ॥

असा अर्थ कोणी लावतात. संस्कृत रुपांतकारांनी असाच अर्थ केला आहे. जगत्यां तू यज्ज्ञानचक्षुर्विलोक्यम् ॥ परंतु कोणी याच्या उलट अर्थ करतात. ‘न रक्षे’ म्हणजे लक्षित होत नाही, असा अर्थ जे करतात, कारण त्याच्या ठिकाणी दृष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी संभवतच नाही.

चर्मचक्षु ज्ञानचक्षु ।
हा तों अवघा च पूर्वपक्षु ।
निर्गुण ठाईचा अलक्षु ।
लक्षवेना ॥

ते पहायला गेले असता ‘पहाणेपणा’ नाहीसा होतो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची