Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १५०

मनाचे श्लोक - श्लोक १५० - [Manache Shlok - Shlok 150] नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं.

मनाचे श्लोक - श्लोक १५० | Manache Shlok - Shlok 150

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५०, नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं

मनाचे श्लोक - श्लोक १५०


नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही ।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधुनि पाहे ॥ १५० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न पीतं न शुभ्रं न वा श्याममेतत्
न च व्यक्तमव्यक्तरूपं न नीलम् ।
सुविश्वास आप्ते तु मुक्तिप्रदोऽत्र
मनोऽन्वेषणीयं सदानन्दरूपम् ॥ १५० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५० - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ते परब्रह्म पिवळे नाही, पांढरे नाही, काळे नाही, निळे नाही, व्यक्त नाही, अव्यक्त नाही.

काळें ना पिवळें निळें ।
तांबडें ना हिरवें नव्हे ।
वर्णवेक्ती तया नाही ।
सदोदीतचि संचले ॥

एका समर्थ सद्गुरूंचा अनुग्रह होऊन, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन, त्यांच्या वचनांवर दृढ ‘श्रद्धा’ ठेऊन वागल्यास, ते परब्रह्म आपल्या आकलनास येते.

मुख्य सच्छिष्याचें लक्षण ।
सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची