Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३४

मनाचे श्लोक - श्लोक १३४ - [Manache Shlok - Shlok 134] नसे गर्व आंगी सदा वीतरागी, क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी.

मनाचे श्लोक - श्लोक १३४ | Manache Shlok - Shlok 134

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३४, नसे गर्व आंगी सदा वीतरागी, क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी

मनाचे श्लोक - श्लोक १३४


नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा ।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यस्यास्ति गर्वो सदा वीतरागः
क्षमाशान्तियुक्तो दयायां च दक्षः ।
नहि क्षोभलोभौ न दैन्यं च यस्मिन्
वसत्यञ्जसा तत्र योगीश्वरत्वम् ॥ १३४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात योग्याची लक्षणे स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात की, वीत (वि+इत) = गेले, राग = विषयांवरील प्रेम. विषयांवरील ज्याचे प्रेम कायमचे गेले आहे तो विरक्त.

अशा योग्याच्या ठिकाणी क्षमा आणि शांती स्थिर असतात.

असा योगी भूतदयेविषयी दक्ष असतो.

योगी म्हणजे जो अष्टांग योग जाणतो तो किंवा श्रीरामचरणी ज्याचे चित्त अखंडपणे जडले आहे तो. अखंड योग म्हणोनि योगी ॥

लोभापासून क्षोभ होतो, तो लोभच नाही. तेव्हा क्षोभही नाही आणि दैन्यही नाही.

अशा लक्षणांनी युक्त तो ‘योगिराणा’ जाणावा.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची