Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक १३५

मनाचे श्लोक - श्लोक १३५ - [Manache Shlok - Shlok 135] धरीं रे मना संगती सज्जनाची, जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची.

मनाचे श्लोक - श्लोक १३५ | Manache Shlok - Shlok 135

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १३५, धरीं रे मना संगती सज्जनाची, जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची

मनाचे श्लोक - श्लोक १३५


धरीं रे मना संगती सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विधेया मनः संगतिः सज्जनस्य
यतो दुर्जनस्यापि धीः शुद्धिमेति ।
सुसद्भाव-सद्बुद्धि-सन्मार्गलाभः
ततो निर्भयत्वं करालाच्छ कालात् ॥ १३५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १३५ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, सत्पुरुषांचा महिमा असा आहे की, त्यांच्या संगतीने सद्गती प्राप्त होते. म्हणून सद्गती प्राप्त होण्यासाठी सत्संगती धरावी. सत्संगाच्या योगाने दुर्जनांची देखील मती पालटून ते सज्जन होतात.

संत-सज्जनांची सत्संगती प्राप्त झाल्यावर आपले कलुषित मन भक्तिमार्गाला (सन्मार्गाला) लागेल. त्यायोगे आपण श्रीरामचरणी कायमस्वरूपी तदाकार झाल्यावर आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. परमेश्वराची अखंड भक्ती करणाऱ्याला प्रत्यक्ष यम (काळ) देखील घाबरतो.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची